22 November 2024 12:51 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON
x

मनमोकळे पणे हसण्याचे खूप फायदे आहेत

मोठ -मोठ्याने हसल्याने रक्ताभिसरण प्रक्रिया सुधारते. तसेच हृदयविकाराचा धोका ही कमी होतो व हृदयविकार झटक्याची शक्यता कमी होते.

  1. दररोजच्या वेगवान जीवनात लोक तणावमुळे व अनेक भार असलेल्या मुळे मानसिकरित्या खचलेले असतात आणि निराश ही दिसतात. या सर्व गोष्टीचा विरोधात लढण्यासाठी हसणं उत्तम उपाय आहे.
  2. तणाव कमी करण्यासाठी हसणं हा एक उत्तम उपाय आहे.
  3. जर रात्री शांत झोप येत नसेल तर हसणं हा त्यावर एक चांगला उपाय आहे. मनमोकळेपणाने हसल्याने रात्री शांत झोप लागते.
  4. हसण्याने मन नेहमी प्रसन्न राहतं आणि शरीरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.
  5. आजकालच्या जीवनशैलीमुळे नकारात्मक विचार, भावना मनात येतात. यामुळे डिप्रेशनमध्ये जाण्याची दाट शक्यता असते. मात्र हसल्याने शरीरात सकारात्मक ऊर्जे निर्माण होऊ लागते. हसल्याने आपल्या शरीरात इंडोर्फिन हार्मोन स्त्रवते आणि आपल्याला सकारात्मक भावना वाटू लागते.
  6. असं म्हणलं जात की हसण्यामुळे आपण नेहमी तरुण राहतो. तसेच एक संशोधनानुसार असे समोर आले की १५ मिनिट हसल्याने १०-४० कॅलरीज बर्न होतात.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x