22 November 2024 1:29 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Railway Ticket Booking | जनरल तिकिटाच्या पैशांत करता येईल AC कोचमधून प्रवास; 90% प्रवाशांना 'हा' नियम माहित नाही SBI Mutual Fund | SBI ची हेल्थकेअर म्युच्युअल फंड योजना देतेय घसघशीत परतावा; 2500 चे होतील 1 करोड रुपये - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO
x

पावसाळ्यात मका खाताय? मक्क्याचे फायदे काय आहेत हे नक्की वाचा

पावसातील थंड वातावरणात वाफाळलेला चहा, गरमागरम भज्जी असे पदार्थ आपण हमखास खायला जातो. या पावसात आणखी एक अशी गोष्ट आहे की जी पाहिल्यावर आपल्याला तोंडाला पाणी येत. हा पदार्थ अर्थात ‘भुट्टा’ म्हणजेच ‘मका’. पोषकतत्वांनी परिपूर्ण असलेल्या मक्याचे अनेक फायदे आहेत ते जाणून घ्या.

  1. जर शरीरात रक्ताची कमी असेल तर मका खावा.
  2. मका खाल्ल्याने अपचन किंवा अॅसिडीटीची होत नाही.
  3. मक्यामध्ये अ जीवनसत्व असतात. हे डोळ्यांसाठी फायदेशीर असते.
  4. मक्यामुळे कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होते आणि मका हृदयासाठी उपयुक्त आहे.
  5. मक्यामधील जीवनसत्वामुळे त्वचा निरोगी आणि चमकदार होते.
  6. मक्यामधील फाईटोकेमिकल्स आपल्याला अनेक आजारापासून वाचवतात.
  7. आपण कच्चा मका खाऊ शकतो तसेच शिजवून खाल्ला तर तो अधिक पौष्टिक बनतो.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x