19 April 2025 10:00 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | पती-पत्नीसाठी खास सरकारी योजना, वर्षाला 1,11,000 रुपये तर महिन्याला 9250 रुपये व्याज मिळेल SBI Gold ETF | तुम्ही सोन्यात गुंतवणूक करताय? पण पैसा 'गोल्ड फंडात' झपाट्याने वाढतोय, प्रचंड फायद्याची अपडेट PPF Investment | पगारदारांनो, या सरकारी योजनेत वर्षाला 1.5 लाख रुपयांच्या बचत करा, तब्बल 1.5 कोटी रुपये परतावा मिळेल Horoscope Today | 19 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Infosys Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेल्या IT स्टॉकसाठी BUY रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: INFY IRFC Share Price | 129 रुपयाच्या शेअरसाठी 165 रुपये टार्गेट प्राईस, महत्वाची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC Reliance Share Price | कोटक सिक्युरिटीज बुलिश, जाहीर केली टार्गेट प्राईस, गुंतवणूकदारांसाठी अपडेट - NSE: RELIANCE
x

VIDEO | वेगात खांबाला धडकला आणि घोडेस्वारीची हौस पडली महागात

Social media video

मुंबई, १२ जून | जगभरातील प्रत्येक व्यक्तीला काहीतरी आवड किंवा हौस असते. मात्र, काही गोष्टी अशा असतात, ज्या सर्वांनाच कराव्या वाटतात. यातीलच एक उदाहरण म्हणजे घोडेस्वारी. संधी मिळताच प्रत्येक व्यक्ती घोडेस्वारीची आपली हौस पूर्ण करून घेतो. मात्र, घोडेस्वारी हा लहान मुलांचा खेळ नाही, हेदेखील तितकंच खरं. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणार एक व्हिडिओ पाहून तुम्हीदेखील घोडेस्वारी करण्याआधी विचार कराल.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं, की एक घोडेस्वार जोरात आपल्या घोड्याला पळवत असतो. त्याच्या बाजूनं दुचाकीवरही काही लोक चाललेले दिसतात. हा मुलगा घोड्याला पळवण्यात इतका रमून जातो की समोर आलेला खांबही त्याला दिसत नाही. याचा खांबाला घोडा धडकतो आणि घोड्यावर बसलेला मुलगा जोरात खाली पडतो.

हा व्हिडीओ 4 जून रोजी राणा अमरप्रताप या व्यक्तीने शेअर केला. तेव्हापासून हा व्हिडीओ वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होत असून आतापर्यंत तीन लाखाहून अधिकजणांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. तसेच 89 हजार जणांनी हा व्हिडीओ लाइक केला असून 600 हून अधिक जणांनी कमेंट देखील केली आहे. अनेकांनी व्हिडीओ शेअर देखील केला आहे.

 

News Title: Social media video of Horse Riding Boy Collides With Pole goes Viral news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#VIDEO(8)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या