13 November 2024 1:18 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BHEL Share Price | BHEL शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत अपडेट आली, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: BHEL Penny Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय 11 रुपयाचा शेअर, 5 दिवसात दिला 84% परतावा, रोज अप्पर सर्किट - Penny Stocks 2024 Yes Bank Share Price | येस बँक शेअर 20 रुपयांच्या खाली घसरला, स्टॉक टेक्निकल चार्टवर मोठे संकेत - NSE: YESBANK Vodafone Idea Share Price | व्होडाफोन-आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA PPO Number Online | तुमच्याकडे PPO नंबर आहे का, अन्यथा तुम्हाला पेन्शन मिळणार नाही, असा जाणून घ्या - Marathi News Salary Account Facility | खूप कमी पगारदारांना माहित नाही, सॅलरी अकाउंटवर मिळतात 'या' जबरदस्त मोफत सुविधा, लक्षात ठेवा IRB Infra Share Price | IRB इन्फ्रा शेअर फोकसमध्ये, स्टॉक प्राईस घसरतेय, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: IRB
x

VIDEO | पाकिस्तानमध्ये डोनाल्ड ट्रम्प आईस्क्रीम विकत आहेत? | समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरल

Donald Trump Kulfi seller

मुंबई, १५ जून | पाकिस्तानमधल्या या कुल्फीवाल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरल होत आहे. सलीम नावाच्या या कुल्फीवाल्याचा आवाजही चांगला आहे पण त्याचसोबत तो अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारखा दिसत असल्याने चांगलाच प्रसिद्ध झाला आहे. सलीमचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. जो पाहून अनेकांनी त्याला ट्रम्प म्हणून हाक मारण्यास सुरूवात केली. २० वर्षाच्या हॅरिस अलीने सांगितले की, २०१७ मध्ये डोनाल्ड ट्रम्प हे पाकिस्तानात आले होते. त्यानंतर आम्ही सलीमला ट्रम्प बोलावू लागलो. त्याचा चेहरा डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी अगदी मिळता जुळता आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या एँन्टी मुस्लीम भूमिकेने देखील भलेही पाकिस्तानात अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प वादग्रस्त व्यक्ती आहेत. तरीही सलीमला ट्रम्प म्हटल्याने तोदेखील खुश होतो. अलीने सांगितले की, सलीम कुल्फीवाल्याला आम्ही लहानपणापासून बघतोय. आम्ही जेव्हा त्यांना ट्रम्प म्हणून हाक मारतो तेदेखील आनंदी होतात. सलीम ट्रम्प यांचा डुप्लिकेट असल्याने चर्चेत आहे. परंतु त्याचसोबत तो जेनेटिक कंडिशनमुळे त्रस्त आहे. सलीम हा एल्बीनिस्म या आजाराचा सामना करत असल्याचं त्याने एका मुलाखतीत म्हटलं आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x