22 November 2024 11:16 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA
x

मोठी संधी | प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना २०२१ | करा ऑनलाईन अर्ज

PMFME scheme online application

मुंबई, १६ जून | प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना हि योजना एक जिल्हा एक उत्पादन या धर्तीवर २०२० ते २०२१ पासून पुढील ५ वर्षे राज्यात राबविली जाणार आहे. हि योजना प्रभावीपाने राबविण्यासंदर्भात सर्वसाधारण प्रवर्गासाठी १३,७३,४८,३७४ रुपये निधी वितरीत करण्याबाबतचा शासन निर्णय नुकताच महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर प्रकाशित करण्यात आला आहे. Govt GR Click Here

योजनेसंदर्भातील संपूर्ण माहिती:
मित्रांनो प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना म्हणजेच एक जिल्हा एक उत्पादन योजना कशी आहे, कोणकोणत्या व्यक्ती यासाठी पात्र असणार आहेत, त्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा लागतो, कोणकोणती कागदपत्रे अपलोड करावी लागतात या संदर्भातील संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत.

जाणून घ्या या योजनेसाठी कोणत्या प्रवर्गासाठी किती निधी आला:
मित्रांनो तुम्ही बघू शकता या ठिकाणी एक जिल्हा एक उत्पादन या योजनेसाठी सर्वसाधारण प्रवर्ग, अनुसूचित जाती प्रवर्ग व अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी एकूण निधी २७,५७,७८,००० एवढ्या निधीच्या कार्यक्रमास खालील प्रमाणे प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

सर्वसाधारण प्रवर्ग २२,३८,५५,१४६
अनुसूचित जाती प्रवर्ग २,४६,८१,५५७
अनुसूचित जमाती प्रवर्ग २,७२,४१,२९७
एकूण २७,५७,७८,०००

कोण आहेत पात्र या एक जिल्हा एक उत्पादन योजनेसाठी:
या योजने संदर्भातील हा जी.आर संपूर्णपणे वाचून घ्या आणि या योजनेचा म्हणजेच प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेचा लाभ घ्या. योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन करण्यात आलेलेल आहे आणि या संदर्भातील बातम्या विविध शासकीय वृत्तपत्रामध्ये प्रकाशित झालेल्या आहेत. या योजनेसाठी शेतकरी गट किंवा वैयक्तिक शेतकरी सुद्धा अर्ज करू शकतात. योजनेचा जी.आर.बघा.

प्रधानमंत्री सुक्ष अन्न प्रक्रिया उद्योग योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारी कागदपत्रे:
* आधार कार्ड
* PAN कार्ड
* मशीन/ साहीत्य कोटेशन/शेड इस्टीमेट, शीतगृह इस्टीमेट
* बँक स्टेटमेंट 6 महिने मागील/ पासबुक झेरॉक्स
* लायसन (FSSAI/pollution control)
* बॅलन्स शीट मागील 3 वर्ष GST रिटर्न सहित
* लोन स्टेटमेंट चालू/ मागील
* शैक्षणिक पात्रता ( कमीत कमी ८ वर्ग)
* लाईट बिल/ पाणी बिल/ लॅण्ड लाईन फोन बिल/ मतदान ओळख पत्र
* जागेचे पत्र ( 8 अ / 7/12 / भाडे करारनामा रजिस्टर)
* प्रकल्प अहवाल
* इतर आवश्यकतेनुसार कागदपत्रे

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे.

News Title: PMFME scheme online application Ek Jilha Ek Utpadan Yojana online application news updates

हॅशटॅग्स

#SarkariYojana(112)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x