21 November 2024 8:34 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

फायद्याची बातमी | केंद्र सरकार मुलींच्या लग्नासाठी देतंय 51,000 रुपयांची भेट | जाणून घ्या प्रक्रिया

PM Shadi Shagun Yojana

मुंबई, १६ जून | मोदी सरकारने मुलींसाठी अनेक योजना चालवल्या आहेत. या योजनांचा उद्देश मुलींच्या उच्च शिक्षणाला प्रोत्साहन देणे आहे. या योजनांमध्ये प्रधानमंत्री शादी शगुन योजनेचा सुद्धा समावेश आहे. देशात अल्पसंख्यांक समाजात मुस्लिम समाजाची लोकसंख्या सर्वात जास्त आहे. अल्पसंख्यांक समाजामध्ये विशेषता मुस्लिम समाजात मुलींमध्ये उच्च शिक्षणाची स्थिती खुपच वाईट आहे. अशावेळी प्रधानमंत्री शादी शगुन योजनेचा देशातील अल्पसंख्यांक समाजातील मुलींच्या उच्च शिक्षणाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आली आहे.

सरकार देते 51,000 रुपये:

* शादी शगुन योजनेत विवाहाच्या पूर्वी पदवीचे शिक्षण पूर्ण करणार्‍या अल्पसंख्यांक समाजाच्या तरूणींना केंद्र सरकार (central government) 51,000 रुपये देते.
* या योजनेचा हेतू मुस्लिम मुली (Muslim girls) आणि त्यांच्या पालकांना या गोष्टीसाठी प्रोत्साहित करायचे आहे.
* मुलींना विद्यापीठ किंवा कॉलेज स्तरावरील शिक्षण पूर्ण करता येऊ शकते.

या लोकांना मिळेल योजनेचा लाभ:
* सरकार द्वारे सुरू करण्यात आलेल्या शादी शगुन योजनेचा (पीएमएसएसवाय) लाभ त्याच मुस्लिम मुलींना मिळू शकतो, ज्यांनी शालेय स्तरावर बेगम हजरत महल राष्ट्रीय शिष्यवृत्ती मिळवली आहे.
* बेगम हजरत महल राष्ट्रीय शिष्यवृत्ती मुस्लिम, ईसाई, शिख, बौद्ध, जैन आणि पारसी समाजातील मुलींना दिली जाते.

असा करा योजनेसाठी अर्ज:
शादी शगुन योजनेबाबत सविस्तर माहिती तुम्ही केंद्र सरकारच्या अल्पसंख्यांक कल्याण मंत्रालयाकडून प्राप्त करू शकता.

जर तुम्हाला एसएसवाय योजनेबाबत जास्त माहिती घ्यायची असेल. तर त्यासाठी तुम्ही या लिंकवर क्लिक करा : https://www.india.gov.in/schemes-maulana-azad-education-foundation

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे.

News Title: Modi government to give rupees 51000 under Prime Minister Shadi Shagun Yojna for Muslim girls check details news updates.

हॅशटॅग्स

#SarkariYojana(112)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x