तिसऱ्या आघाडीची तयारी नाही | पवारांच्या घरी झालेल्या बैठकीचा अजेंडा तिसरी आघाडी नाही - मजीद मेमन
नवी दिल्ली, २२ जून | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवारांच्या घरी राष्ट्रमंचची बैठक झाली. टीएमसीचे उपाध्यक्ष आणि राष्ट्रमंचचे संस्थापक यशवंत सिन्ही देखील शरद पवारांच्या घरी उपस्थित होते. शरद पवार आणि यशवंत सिन्हा अध्यक्षस्थानी होते. शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीबाबत राष्ट्रवादीचे नेते माजिद मेमन यांचे विधान समोर आले असून त्यांनी तिसर्या आघाडीची तयारी करण्याचा अजेंडा फेटाळून लावला आहे.
मेनन म्हणाले, ‘माध्यमांमध्ये असे सांगितले जात आहे की शरद पवार यांनी भाजप विरोधी राजकीय पक्षांना एकत्र आणण्यासाठी राष्ट्र मंचची बैठक बोलवली आहे. हे पूर्णपणे चुकीचे आहे. मला हे स्पष्ट करायचे आहे की ही बैठक शरद पवार यांच्या निवासस्थानी झाली होती, परंतु त्यांनी बैठक बोलावली नाही.
या बैठकीमध्ये राष्ट्रवादीकडून माजिद मेमन आणि वंदना चौहान, माकपचे राज्यसभा खासदार विनय विश्वाम, आम आदमी पक्षाचे सुशील गुप्ता, सपाचे घनश्याम तिवारी, आरपीडीचे जयंत चौधरी, सीपीएमचे निलोतपाल वासु आणि वरिष्ठ वकील केटीएस तुळसी, पत्रकार करण थापर आणि आशुतोष यांचा समावेश आहे.
The meeting of Rashtra Manch lasted for 2.5 hours and many issues were discussed: Trinamool Congress leader Yashwant Sinha pic.twitter.com/VGUCfHQgCe
— ANI (@ANI) June 22, 2021
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा.
News Title: Opposition meeting held at Sharad Pawar residence Majid Memon informed about the discussion said news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, पुन्हा मोठी कमाई होणार - NSE: TATAMOTORS