13 November 2024 1:21 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BHEL Share Price | BHEL शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत अपडेट आली, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: BHEL Penny Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय 11 रुपयाचा शेअर, 5 दिवसात दिला 84% परतावा, रोज अप्पर सर्किट - Penny Stocks 2024 Yes Bank Share Price | येस बँक शेअर 20 रुपयांच्या खाली घसरला, स्टॉक टेक्निकल चार्टवर मोठे संकेत - NSE: YESBANK Vodafone Idea Share Price | व्होडाफोन-आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA PPO Number Online | तुमच्याकडे PPO नंबर आहे का, अन्यथा तुम्हाला पेन्शन मिळणार नाही, असा जाणून घ्या - Marathi News Salary Account Facility | खूप कमी पगारदारांना माहित नाही, सॅलरी अकाउंटवर मिळतात 'या' जबरदस्त मोफत सुविधा, लक्षात ठेवा IRB Infra Share Price | IRB इन्फ्रा शेअर फोकसमध्ये, स्टॉक प्राईस घसरतेय, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: IRB
x

जन्माला आली उलट्या पायांची मुलगी | बाळाला रुग्णालयात सोडून आई-वडिलांनी पळ काढला आणि..

born girl child with legs inverted

इंदूर, २३ जून | मध्य प्रदेशच्या हरदा जिल्हा रुग्णालयात एक असामान्य मुलीचा जन्म झाला आहे. तिचे दोन्हीही पाय हे उलटे आहेत, म्हणजे, पंजे मागच्या दिशेने आहेत. डॉक्टर याला एक दुर्मिळ घटना मानत आहेत. तिला स्पेशल न्यू बॉर्न चाईल्ड केअर युनिट (SNCU) मध्ये दाखल केले गेले आहे. दुसरीकडे, जन्मानंतर तिचे आई-वडील तिला सोडून निघून गेले होते. परंतु 36 तासांनंतर ते पुन्हा रुग्णालयात दाखल झाले.

सोमवारी दुपारी 12 वाजता खिरकिया ब्लॉकच्या झांझारी येथे राहणाऱ्या विक्रमच्या पत्नी पप्पी यांची प्रसूती झाली. तिने एका मुलीला जन्म दिला. नॉर्मल डिलीवरी झाली. जन्माच्या वेळेपासूनच मुलीचे पाय उलटे होते. बालरोग तज्ञ डॉ. सनी जुनेजाने सांगितले की 5 वर्षांच्या करिअरमध्ये आतापर्यंत असे प्रकरण आले नाही. भोपाळच्या बालरोग तज्ञ आणि ऑर्थोपेडिक तज्ञांशी देखील चर्चा केली. ते म्हणतात की ही बाब दुर्मिळ आहे. मुलीचे वजन 1 किलो 600 ग्रॅम आहे. सामान्यत: मुलांचे वजन 2 किलो 700 ग्रॅम ते 3 किलो 200 ग्रॅम पर्यंत असते.

मुलीचा जन्म होताच पालक निघून गेले:
बाळ डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे. ती धोक्याच्या बाहेर आहे. मुलीचा जन्म होताच तिचे आई-वडील निघून गेले होते. मंगळवारी रात्री साडेआठपर्यंत रुग्णालयाच्या आवारात त्यांचा शोध घेण्यात आला. माईक वरुन घोषणादेखील करण्यात आली होती, परंतु त्यांचा शोध लागला नाही. दुसरीकडे मीडियामध्ये बातमी आणि या प्रकरणात पोलिसांची मदत घेण्यात येईल असे वृत्त येताच मुलीची आजी मुनिया बाई, आई पप्पी आणि वडील विक्रम हे रुग्णालयात पोहोचले. ते म्हणाले की, आम्ही येथून कुठे गेलोच नव्हतो.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x