22 April 2025 7:10 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांच्या HRA मध्ये बदल होणार, हिशेबही नवीन बेसिक प्रमाणे, अपडेट जाणून घ्या EPFO Pension News | खाजगी कंपनी पगारदारांसाठी मोठी बातमी, EPFO ची महिना 7500 रुपये मिनिमम पेन्शन मिळणार SBI Mutual Fund | पगारदारांनो, बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 1 लाखांच्या गुंतवणुकीवर 1.27 कोटी परतावा मिळेल Horoscope Today | 22 एप्रिल 2025, तुमच्यासाठी मंगळवारचा दिवस कसा असेल? तुमचे मंगळवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या HFCL Share Price | रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी असलेल्या स्वस्त शेअर्सची जोरदार खरेदी, 5 दिवसात 12.59% तेजी - NSE: HFCL Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार मंगळवार 22 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

आधारकार्ड विसरण्यापेक्षा आता स्मार्टफोनमध्येच ठेवा | कसा घ्याल ऑनलाईन योजनेचा लाभ? - वाचा

Aadhaar Card online

मुंबई, २५ जून | सध्याच्या काळात आधार कार्ड खूप महत्वाचे आहे. सिम कार्ड घेण्यापासून पीएफसारख्या अनेक सेवांसाठी आधार कार्ड असणे फार महत्वाचे आहे. पण अनेकदा आपण घाई गडबडीत घरीच आधार कार्ड विसरतो आणि एखाद्या दूरच्या ठिकाणी गेल्यावर जर तुम्ही आधार कार्ड विसरला असाल, तर फार मोठी समस्या निर्माण होऊ शकते. मात्र, आता तुम्ही तुमचे आधारकार्ड स्मार्टफोनसोबत घेऊन फिरु शकणार आहात.

महत्वाची टीप: UIDAI) ने दिलेल्या माहितीनुसार, स्मार्टफोनमध्ये डाऊनलोड केलेले आधारकार्ड हे सुरक्षित आणि सर्वत्र वैध आहे. ते कुठेही स्वीकारले जाऊ शकते.

कसे कराल डाऊनलोड?

*  ई-आधारकार्ड डाऊनलोड करण्यासाठी सर्वप्रथम https://eaadhaar.uidai.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जा.
* त्या ठिकाणी तुम्हाला आधारकार्ड डाऊनलोड असा ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक करा.
* यानंतर तुमच्या रजिस्टर नंबरवर वेरिफिकेशनसाठी OTP येईल. तो त्यात भरा.
* त्यानंतर तुम्हाला काही प्रश्न विचारले जातील, त्याची उत्तर द्या.
* यानंतर तुम्हाला डाऊनलोड करण्याचा पर्याय मिळेल.
* तिथे क्लिक करुन आधारकार्ड डाऊनलोड करा.
* हे आधारकार्ड डाऊनलोड झाल्यानंतर ती फाईल ओपन करण्यासाठी तुम्हाला पासवर्डची गरज लागेल.
* हा पासवर्ड तुमच्या नावाच्या सुरुवातीची चार अक्षरे (Capital) आणि त्यापुढे तुमची वाढदिवसाची तारीख असा असेल.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा.

News Title: How to Download Aadhaar Card online on smartphone news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Aadhar Card(25)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या