Health First | कमी वेळात चमकदार त्वचेसाठी बदामाचं तेल - नक्की वाचा

मुंबई, २८ जून | बदाम हे फक्त एक ड्रायफूट नसून याचा वापर सौंदर्य जतन आणि वाढवण्यासाठीही केला जातो. बदामात एखादं दुसरा नाहीतर ही आहे गुणांची खाण आहे. बदामामध्ये व्हिटॅमीन ई आणि ड, कॅल्शिअम, पोटॅशिअम आणि मॅग्नेशिअम यासारखे मिनरल्स आढळतात. जे आपल्या त्वचा, केस आणि आरोग्यासाठी खूप उपयोगी असतात.
क त्वचा निरोगी ठेवण्यासाठी नेहमी विविध उपाय ट्राय करतात. निरोगी आणि चमकदार त्वचा मिळवण्यासाठी, विविध सौंदर्य उत्पादनांचा वापर करतात. परंतु, आपणास माहित आहे का की, या महागड्या उत्पादनांऐवजी काही चांगल्या सवयींचा अवलंब करून देखील आपण निरोगी त्वचा मिळवू शकता. या सवयींचा अवलंब केल्याने त्वचा सुधारण्यास सुरुवात होते. सुंदर आणि चमकदार त्वचा मिळवण्यासाठी आपण दररोज रात्री झोपण्याच्या अगोदर बदामाचे तेल कोमट करावे आणि संपूर्ण चेहऱ्यासोबत हात आणि पायाला लावावे आणि थोडा वेळ हलक्या हाताने मालिश करावे. हे तेल आपल्या त्वचेवर रात्रभर तसेच ठेवा. हे केल्याने चेहऱ्याच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. विशेष म्हणजे हे तेल आपण दररोज लावले तर एक महिन्याच्या आतमध्ये आपली त्वचा चमकदार दिसण्यास सुरूवात होईल.
त्वचेसाठी बदामाच्या तेलाचे फायदे:
हेल्दी स्कीनसाठी (Almond Oil for Healthy Skin)
बदामाच्या तेलाचे अगणित फायदे आहेत. तुमच्या चेहऱ्याचा रंग उजळण्यासाठी आणि ग्लोसाठी बदाम हे फारच उपयुक्त आहे. हे त्वचेला पोषण देतं, ज्यामुळे त्वचा जास्त मुलायम होते. हे मॉईश्चरला त्वचेमध्ये लॉक करत आणि पोर्सही ब्लॉक होऊ देत नाही.
त्वचा उजळण्यासाठी (Helps To get Glowing Skin)
बदाम रोगनमध्ये असलेल्या अँटी ऑक्सीडंट्समुळे तुमच्या त्वचेला फारच उपयुक्त आहे. जर तुमची त्वचा काळवंडली असेल आणि त्वचेवर ग्लो आणायचा असेल तर रोज चेहऱ्यावर बदाम रोगन तेलने मालीश करा. यामुळे चेहऱ्यावरी ग्लो वाढेल.
डार्क सर्कल कमी करण्यासाठी (Helps To Get Rid Of Dark Circles)
रात्री झोपण्याआधी डोळ्यांच्या खाली या तेलाने हलकी मालीश केल्यास खूप फायदा होतो. रोज या तेलाचा वापर केल्याने डार्क सर्कल्स निश्चितच कमी होतात.
अँटी- एजिंग (Almond Oil for Anti-Aging)
या तेलातील अँटी एजिंग इफेक्टचा फायदा सर्वात जास्त आहे. या तेलाचा वापर रोज केल्यास त्वचा फ्रेश आणि तारूण्यमय राहते. यात असलेल्या व्हिटॅमीन आणि फॅटी अॅसिड्समध्ये एजिंग रिव्हर्स करण्याची आणि स्कीन सेल्सला नावीन्य देण्याासाठी सहाय्यक आहे.
टॅनिंग रिमूव्ह करण्यासाठी (Use Almond Oil to Remove Tan)
बदाम तेलाचे फायदे अनेक आहेत पण सगळ्यात चांगला गुण असा की, हे तेल नॅचरल सनस्क्रीन म्हणूनही काम करतं. हे त्वचेला टॅनिंग आणि सनबर्नपासूनही वाचवतं. तसंच सूर्याच्या किरणांचा वाईट परिणामही दूर करतं.
डाग-विरहीत त्वचेसाठी (Use It To Get Clear Skin)
बदाम तेलाचा वापर करण्याने तारुण्यपीटीकांची समस्या दूर होते आणि तुम्हाला मिळते डागविरहीत त्वचा. हा एक वापरलेला आणि अनुभवलेला फॉर्म्युला आहे. हे त्वचेला खाजेपासूनही सुटका देतं आणि स्कीनला रिलॅक्स करतं.
कोरडेपणा दूर करण्यासाठी (Almond Oil for Dryness)
जर तुमची त्वचा कोरडी, निर्जीव आणि खरखरीत झाली असेल तर बदाम रोगनने चेहऱ्यावर चांगला मसाज करा. हे तुमच्या स्कीनचा ड्रायनेस घालवतं आणि त्वचेला मुलायम बनवतं. खासकरून थंडीच्या दिवसांमध्ये बदाम रोगन त्वचेसाठी अगदी औषधांप्रमाणे काम करतं.
मेकअप रिमूव्हर म्हणून वापरा बदाम रोगन तेल (Can Be Used As Makeup Remover)
चेहऱ्यावरील मेकअप काढण्यासाठी सर्वात चांगला पर्याय म्हणजे हे तेल, कारण हे फारच हलकं आणि कमी चिकट असतं. हे पोर्स चांगल्या रीतीने उघडतं आणि मेकअपच्या सगळ्या खुणा दूर करतं. बदाम तेल हे प्रत्येक प्रकारच्या त्वचेसाठी उपयुक्त आहे.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा.
News Title: Benefits of almond oil for skin health news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
-
Reliance Share Price | 31 टक्के परतावा कमाईची संधी, ग्लोबल फर्मने दिले संकेत, पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
-
Reliance Share Price | 1640 रुपये टार्गेट प्राईस, सध्या 1187 रुपयांवर ट्रेड करतोय, फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
Suzlon Share Price | मार्केट क्रॅशमध्ये सुझलॉन शेअर 6.54 टक्क्यांनी घसरला, टार्गेट प्राईस अपडेट जाणून घ्या - NSE: SUZLON
-
Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, ही आहे टार्गेट प्राईस - NSE: YESBANK