सोशल मीडिया फेम हिमांशी गांधीची ब्रिजवरून उडी मारून आत्महत्या | हे होतं शेवटचं चाट आणि मित्राचं नाव
नवी दिल्ली, २९ जून | हिमांशी गांधी यांच्या आत्महत्येप्रकरणी नवीन प्रकरण समोर आले आहे. ज्यामध्ये हिमांशीने आत्महत्येसाठी तिच्या एका ओळखीच्या व्यक्तीला जबाबदार धरले आहे. या प्रकरणात हिमांशीचा व्हॉटसअप चॅटही समोर आले असून, त्यामध्ये ती कुणाशी बोलत आहे. त्यात तिने असे लिहले आहे की, लोक तिला शेवटचं पाहत आहेत. यानंतर ती आपले आयुष्य संपवणार आहे.
आयुष नावाच्या युवकाला दोषी:
या सर्व गोष्टींसाठी तिने आयुष नावाच्या युवकाला आणि इतर काही लोकांना दोषी ठरवले आहे. या गप्पांच्या सुरूवातीला असे लिहिले आहे की ती काही काळापासून ती आजारी होती. अस्वस्थ आहे, तरीही तिचे ओळखीचे लोक तिच्याशी चांगले वागत नाहीत. पुढच्या ओळीत तिने लिहिले की, तिला हे सर्व आता बघवले जात नाही. आता लोक तिला शेवटचं पाहत आहेत त्यानंतर ती तिचे आयुष्य संपवणार आहे. यासाठी तिने आयुषला दोष दिला आहे.
आयुषची चौकशीही चॅट जेव्हा झाली तेव्हा हिमांशी सिग्नेचर ब्रिजवर होती. त्यानंतर तिने त्या ब्रिजवरून उडी मारून आत्महत्या केली होती. साधारण तिने दुपारी २.२६ ते दुपारी ३.०६ वाजेपर्यंतची ही चॅट आहे. यानंतर तिने सिग्नेचर ब्रिजवरुन उडी मारून आत्महत्या केली. ही चॅट समोर आल्यानंतर पोलीस सतत आयुषची चौकशी करत आहेत. तसेच आयुषीने एवढं मोठं पाऊल का उचललं याचा तपास करत आहेत. मात्र, अजून पोलिसांकडून कोणत्याही प्रकारचे उत्तर देण्यात आले नाही.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा की - NSE: NBCC
- NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: NTPC
- Hair Style | कोणाचीही मदत न घेता साडी आणि सलवार कुर्त्यावर करा स्वतःची हेअर स्टाईल ; सणासुदीच्या दिवसांत मदत होईल
- ESIC Benefits | पगारदारांनो, हलक्यात घेऊ नका, ESIC अंतर्गत कर्मचाऱ्यांना मिळतात अनेक लाभ, डिटेल्स लक्षात ठेवा - Marathi News
- Diwali Special Ubtan | दिवाळीच्या दिवसांत दररोज करा अभ्यंगस्नान; घरच्या घरी बनवा सुगंधित उटणे, चेहऱ्यावर येईल सुंदर चमक
- Salman Khan | सलमान खानला पुन्हा जिवे मारण्याची धमकी, मुंबई पोलिसांना 2 कोटींच्या मागणीचा आला मेसेज - Marathi News
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: TATATECH
- Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today
- Post Office Scheme | दर 3 महिन्यांनी 10,250 रुपये देईल ही योजना, प्लस मॅच्युरिटीला 7,05,000 रुपये मिळतील, फायदा घ्या - Marathi News
- Post Office Scheme | पोस्टाच्या या योजनेतून मिळेल चांगलाच फायदा, प्रत्येक महिन्याला मिळतील 9,250 रुपये - Marathi News