22 November 2024 6:39 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

राष्ट्रवादीच्या सोलापुरातील कार्यालयावर दगडफेक | हल्लेखोरांमध्ये काचा फुटतील एवढाही जोर नव्हता?

MLA Gopichand Padalkar

सोलापूर, ०१ जुलै | भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कारवर दगडफेक झाली होती. त्याच्या निषेधार्थ गुरुवारी (1 जुलै) दुपारी दोन युवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस भवनवर दगडफेक केली आहे. दोन्ही युवक दगडफेक करून स्वतः फौजदार चावडी पोलीस ठाणे येथे हजर झाले. रामलाल चौक (सोलापूर) येथील राष्ट्रवादीच्या मुख्य कार्यालयावर ही दगडफेक करण्यात आली आहे. शरनू हांडे आणि सोमनाथ घोडके अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

हास्यापद म्हणजे कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेरील शोभेच्या झाडाच्या कुंडीखालील दगड कार्यालयाच्या काचांवर भिरकावले खरे, मात्र संबंधित हल्लेखोर युवकांना काचा फुटतील एवढाही जोर लावता नसावा असं चित्र घटनास्थळी पाहायला मिळालं आहे.

विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांचा बुधवारी (30 जून) सोलापूर दौरा होता. दिवसभर आपल्या कार्यकर्त्यांसोबत, ओबीसी आणि धनगर समाजाच्या नागरिकांसोबत त्यांच्या बैठका झाल्या. त्यानंतर सायंकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास दोन अज्ञात व्यक्तींनी मड्डी वस्ती येथे पडळकरांच्या कारवर दगडफेक केली. यानंतर दुचाकीवर आलेले हल्लेखोर पसार झाले. या हल्ल्यात गोपीचंद पडळकर यांना कोणत्याही प्रकारची इजा झाली नाही.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक बातमी प्रकाशित / प्रसारित केलेली केवळ आपल्या माहितीसाठी आहेत. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Stones pelting on NCP headquarters in Solapur news updates.

हॅशटॅग्स

#NCP(372)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x