22 November 2024 2:12 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE Railway Ticket Booking | जनरल तिकिटाच्या पैशांत करता येईल AC कोचमधून प्रवास; 90% प्रवाशांना 'हा' नियम माहित नाही SBI Mutual Fund | SBI ची हेल्थकेअर म्युच्युअल फंड योजना देतेय घसघशीत परतावा; 2500 चे होतील 1 करोड रुपये - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य
x

Special Recipe | घरीच बनवा चविष्ट कॉर्न सूप | पहा रेसिपी

Corn soup recipe in Marathi

मुंबई, ०२ जुलै | घरात दुपारच्या वेळेस किंवा अगदी सकाळच्या नाश्त्यासाठीही दररोज काय वेगळे करावे, हा एक मोठा प्रश्नच असतो. मुलांच्या तर काही वेगळ्याच फर्माईशी असतात. थंडीच्या दिवसांत तेच तेच पदार्थ खाण्याचा कंटाळा येतो. शिवाय जास्त भूकही लागते. तेव्हा मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी चालतील असे नवनवीन चविष्ट आणि पौष्टिक पदार्थ घेऊन येत आहोत, ‘खवय्येगिरी’ या सदरातून. आज पाहू या स्वीट कॉर्न सूप. पावसाळ्यात कॉर्न सूप पिण्याच्या मज्जाच काही और आहे.आरोग्याच्या दृष्टीने देखील हे चांगले आहे.चला तर मग साहित्य आणि कृती जाणून घेऊ या.

संपूर्ण साहित्य:
* 1 वाटी मक्याच्या कणसाचे दाणे
* 1 गाजर
* 1 कांदा
* 2 चमचे मैदा
* 50 ग्रॅम बटर
* 1/2 चमचा काळी मिरपूड
* मीठ चवी प्रमाणे
* थोडंसं व्हिनेगर

संपूर्ण कृती:
* मक्याचे दाणे काढून उकळवून घ्या आणि मिक्सरमध्ये घालून वाटून पेस्ट बनवा.
* आता पॅनमध्ये गाजर आणि कांदा बारीक चिरून शिजवून घ्या.
* भाज्या शिजल्यावर त्यात मक्याच्या दाण्याची पेस्ट घालून शिजवून घ्या.
* थोडंस मीठ आणि व्हिनेगर घाला.वेगळ्याने पाणी उकळवून घ्या.
* हे पाणी मिक्स केलेल्या भाज्यात घाला आणि 2 चमचे मैदा मिसळा.
* वरून काळी मिरीपूड,आणि बटर घाला आणि थोड्यावेळ शिजू द्या.
* सर्व जिन्नस मिसळल्यावर गॅस बंद करून द्या गरम सूप पिण्यासाठी सर्व्ह करा.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक बातमी प्रकाशित / प्रसारित केलेली केवळ आपल्या माहितीसाठी आहेत. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Corn soup recipe in Marathi news updates.

हॅशटॅग्स

#SpecialRecipe(152)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x