13 November 2024 1:03 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BHEL Share Price | BHEL शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत अपडेट आली, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: BHEL Penny Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय 11 रुपयाचा शेअर, 5 दिवसात दिला 84% परतावा, रोज अप्पर सर्किट - Penny Stocks 2024 Yes Bank Share Price | येस बँक शेअर 20 रुपयांच्या खाली घसरला, स्टॉक टेक्निकल चार्टवर मोठे संकेत - NSE: YESBANK Vodafone Idea Share Price | व्होडाफोन-आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA PPO Number Online | तुमच्याकडे PPO नंबर आहे का, अन्यथा तुम्हाला पेन्शन मिळणार नाही, असा जाणून घ्या - Marathi News Salary Account Facility | खूप कमी पगारदारांना माहित नाही, सॅलरी अकाउंटवर मिळतात 'या' जबरदस्त मोफत सुविधा, लक्षात ठेवा IRB Infra Share Price | IRB इन्फ्रा शेअर फोकसमध्ये, स्टॉक प्राईस घसरतेय, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: IRB
x

'या' काही उपायांनी कपडे होतील लगेच प्रेस | टेन्शन फ्री होण्यासाठी वाचा

learn how to iron clothes

मुंबई, ०४ जुलै | कपडे धुतल्यानंतर ते प्रेस करणे खुप मोठे काम असते. अनेक लोक कपडे प्रेस करण्यासाठी बाहेर देतात. परंतु कपडे बाहेर प्रेससाठी देण्यात अनेक अडचणी असतात. ते कपडे आपल्याला वेळेत मिळत नाही. यामुळे कपडे स्वतः प्रेस करणे खुप चांगले असते. जर तुम्ही तुमचे कपडे घरीच प्रेस करत असाल तर, आम्ही तुमच्यासाठी काही सोप्या टिप्स घेऊन आलो आहेत. या टिप्सचा वापर करुन तुम्ही खुप कमी वेळेत आणि कमी मेहनतीत कपडे प्रेस करु शकता. बहुतेकजण धोब्याला हे कपडे देऊन त्यापासून सुटका मिळवितात. पण कधी ऐनवेळेला आपल्याला कपडे हवे असतील तर? यासाठी काही सोप्या घरगुती उपायांनी तुम्ही कपडे प्रेस करू शकता. वाचा खास टिप्स,

कमी वेळात आणि कमी मेहनत घेऊन प्रेस करण्यासाठी हे आहेत काही उपाय:

एक स्वच्छ टॉवेल घ्या. त्याला पाण्यात बुडवा आणि नंतर त्यातील पाणी काढून टाका. नंतर प्रेस करण्यासाठी कपड्याला गुंडाळून घ्या आणि प्रेस करा. यामुळे तुमच्या ड्रेसवरील सुरकुत्या की होतील आणि प्रेस होऊन जाईल. स्प्रे केल्यानंतर जसे कपडे योग्य पद्धतीने प्रेस होतील तसेच टॉवेलध्ये गुंडाळल्यावर होऊन जातील.

कपड्यांना ड्रायरमध्ये सुकविणे हा सुद्धा कपडे प्रेस करण्याचा उपाय आहे. स्लो स्पिनवर लावल्याने कपड्यांवरच सुरकुत्या कमी होतात. कपडे धुतल्यानंतर योग्य पद्धतीने ठेवणेही गरजेचे आहे. कसेही वेडेवाकडे तसेच कपडे पडू दिले तर कपड्यांवर अधिक सुरकुत्या पडतात. कपडे धुतल्यानंतर जेव्हा ते वाळत घालताना जसेच्या तसे टाकू नका. कपडे नीट झटकून घ्या.

यामुळे कपडे नीट प्रेस होतील. प्रत्येक कपडे प्रेस करण्याची योग्य पद्धत असते. नीट प्रेस करण्यासाठी कपड्याच्या एका कोपर्‍यावरुन दुसर्‍या कोपर्‍यापर्यंत जा. मग आता प्रेस करण्याची ही पद्धत वापरून बघा.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक बातमी प्रकाशित / प्रसारित केलेली केवळ आपल्या माहितीसाठी आहेत. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x