Human Fact | डोळ्यांचा रंग सांगतो तुमचा स्वभाव - नक्की वाचा
मुंबई, ०५ जुलै | तुमच्या डोळ्यांचा म्हणजे बबुळांचा रंग हा तुमच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल बरचं काही सांगतो. काळ्या रंगाचे डोळे असणारे व्यक्ती रात्री प्रमाणे गूढ असतात. तर तांबूस पिंगट रंगाचे डोळे असणाऱ्या व्यक्ती या उत्कट म्हणजे स्पॉन्टेनिअस असतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
* काळ्या रंगाचे डोळे:
काळ्या रंगाच्या डोळ्यांच्या व्यक्ती खूप गूढ असतात आणि त्यांना मोठे अंतर्ज्ञान असते. ते खूप विश्वासू असतात आणि तुमचे गुपीत कधीच जगासमोर खुले करत नाही. ते खूप जबाबदार आणि एकनिष्ठ असतात. ते खूप कष्टाळू आणि आशावादी असतात. त्यांना आपले महत्व काय आहे हे लोकांना दाखवण्याची पद्धत योग्य माहीत असते.
* तपकीरी रंगाचे डोळे:
तपकिरी रंगाचे डोळे असणाऱ्या व्यक्ती आकर्षक, आत्मविश्वासू आणि क्रिएटिव्ह असतात. ते निर्धार करत असल्याने ते त्या प्रमाणे ते वागतात. त्यामुळे त्यांना काहीवेळा अडचणींचा सामना करावा लागतो.
* तांबूस पिंगट रंगाचे डोळे:
तांबूस पिंगट रंगाचे डोळे असणाऱ्या व्यक्ती या उत्कट म्हणजे स्पॉन्टेनिअस असतात. फन लव्हिंग आणि साहसी असतात. ते एका प्रवाहा प्रमाणे असतात, त्यामुळे ज्या गोष्ट त्या प्रवाहात येतात ते स्वीकारत जातात. या व्यक्ती एकसारखेपणाने लवकर बोअर होतात. त्यांचे सौंदर्य क्वचित अनेकांना मोहीत करते. तसेच त्यांचे नाते बराच काळ राहत नाही. तुम्ही त्यांच्यासाठी स्पेशल असाल तर ते नाते ठेवतात.
* करड्या रंगाचे डोळे (ग्रे):
करड्या रंगाचे डोळे असणाऱ्या व्यक्ती या वर्चस्ववादी असतात. तसेच शक्तीशाली आणि सभ्य असतात. ते खूप आक्रमक नसतात पण ते जे काही करतात त्या सर्वस्व झोकून देतात. प्रेम आणि रोमान्स सिरिअसली घेतात. त्याची आत्मबल, कोणत्याही घटनेचे पृथ्थकरण करण्याची वृत्ती आणि तटस्थ भूमिका यामुळे कोणत्याही परिस्थितीवर नेतृत्त्व करण्याची कला या व्यक्तींमध्ये आहे.
* हिरवे डोळे:
हिरवे डोळे असणाऱ्या व्यक्ती या खूप बुद्धिमान असतात. तसेच त्या जिज्ञासू आणि स्वानंदी असतात. ते जे काही करतात ते खूप पॅशनेटली करतात, ते आनंददायी आणि सुंदर असतात. ते लवकर शंका घेऊ शकतात आणि त्यामुळे त्यांचे वागणे नकारत्मक लवकर होते.
* निळे डोळे:
निळ्या डोळ्यांचे व्यक्ती खूप आकर्षक, शांत आणि स्मार्ट असतात. ते एखाद्याशी संबंध निर्माण करतात तर ते बराच काळ ठेवतात. दुसऱ्या आनंदी ठेवण्यासाठी ते द्या भावनेने आणि प्रामाणिकपणे वागतात. ते स्वतः पेक्षा इतरांचा अधिक विचार करतात. तसेच कोणत्याही गोष्टीकडे सखोल दृष्टीकोनातून पाहतात.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक बातमी प्रकाशित / प्रसारित केलेली केवळ आपल्या माहितीसाठी आहेत. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
News Title: What the color of your eyes signifies as per Adhyatma article news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा की - NSE: NBCC
- NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: NTPC
- Hair Style | कोणाचीही मदत न घेता साडी आणि सलवार कुर्त्यावर करा स्वतःची हेअर स्टाईल ; सणासुदीच्या दिवसांत मदत होईल
- ESIC Benefits | पगारदारांनो, हलक्यात घेऊ नका, ESIC अंतर्गत कर्मचाऱ्यांना मिळतात अनेक लाभ, डिटेल्स लक्षात ठेवा - Marathi News
- Diwali Special Ubtan | दिवाळीच्या दिवसांत दररोज करा अभ्यंगस्नान; घरच्या घरी बनवा सुगंधित उटणे, चेहऱ्यावर येईल सुंदर चमक
- Salman Khan | सलमान खानला पुन्हा जिवे मारण्याची धमकी, मुंबई पोलिसांना 2 कोटींच्या मागणीचा आला मेसेज - Marathi News
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: TATATECH
- Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today
- Post Office Scheme | दर 3 महिन्यांनी 10,250 रुपये देईल ही योजना, प्लस मॅच्युरिटीला 7,05,000 रुपये मिळतील, फायदा घ्या - Marathi News
- Post Office Scheme | पोस्टाच्या या योजनेतून मिळेल चांगलाच फायदा, प्रत्येक महिन्याला मिळतील 9,250 रुपये - Marathi News