13 November 2024 1:04 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BHEL Share Price | BHEL शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत अपडेट आली, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: BHEL Penny Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय 11 रुपयाचा शेअर, 5 दिवसात दिला 84% परतावा, रोज अप्पर सर्किट - Penny Stocks 2024 Yes Bank Share Price | येस बँक शेअर 20 रुपयांच्या खाली घसरला, स्टॉक टेक्निकल चार्टवर मोठे संकेत - NSE: YESBANK Vodafone Idea Share Price | व्होडाफोन-आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA PPO Number Online | तुमच्याकडे PPO नंबर आहे का, अन्यथा तुम्हाला पेन्शन मिळणार नाही, असा जाणून घ्या - Marathi News Salary Account Facility | खूप कमी पगारदारांना माहित नाही, सॅलरी अकाउंटवर मिळतात 'या' जबरदस्त मोफत सुविधा, लक्षात ठेवा IRB Infra Share Price | IRB इन्फ्रा शेअर फोकसमध्ये, स्टॉक प्राईस घसरतेय, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: IRB
x

प्रवेशद्वाराच्या बाजूला भिंतीवर शुभ आणि लाभ लिहण्याचे फायदे माहिती आहेत? - घ्या जाणून

Shubh Labh on door benefits in Marathi

मुंबई, ०५ जुलै | शुभ आणि लाभ, आपण आपल्या घराच्या दारावर सभोवतालच्या भिंती वर शुभ आणि लाभ असे लिहितो. हे का लिहितो आणि यांचा गणपतीशी काय संबंध अआहे, चला तर मग जाणून घेऊ, या बद्दलची थोडक्यात माहिती.

श्रीगणेशाचे दोन मुले शुभ आणि लाभ:
महादेवाचे पुत्र गणेशा याचे लग्न प्रजापती विश्वकर्मा यांचा दोन्ही मुली रिद्धी आणि सिद्धीशी झाले. सिद्धीपासून शुभ किंवा क्षेम आणि रिद्धीपासून लाभ नावाचे असे दोन मुले झाले. लोक परंपरेत यांनाच शुभ आणि लाभ म्हणतात. गणेशपुराणानुसार शुभ आणि लाभाला केशं आणि लाभ या नावाने देखील ओळखले जाते.

सिद्धी शब्दाचा अर्थ आहे:
* ‘बुद्धी’ज्याला हिंदी भाषेत शुभ म्हणतात. त्याच प्रमाणे सिद्धी शब्दाचा अर्थ आहे ‘आध्यात्मिक शक्तीची पूर्णता’ म्हणजे ‘लाभ’. शुभ आणि लाभाची मुले शास्त्रांमध्ये तुष्टी आणि पुष्टीला गणपतीच्या सून म्हटले आहे. श्री गणेशाचे नातवंड आमोद आणि प्रमोद आहे.
* मान्यतेनुसार गणपतीची एक संतोषी नावाची मुलगी देखील होती. संतोषी मातेच्या वैभवाबद्दल आपल्या सर्वांना तर माहितीच असणार. शुक्रवार तिचा दिवस आहे आणि या दिवशी उपवास धरतात.

चौघडिया:
जेव्हा आपण एखादा चौघडिया किंवा मुहूर्त बघतो तेव्हा अमृत व्यतिरिक्त शुभ आणि लाभ महत्त्वपूर्ण मानले जाते.

दारावर:
* श्री गणेशाच्या मुलांची नावे आपण स्वस्तिकाच्या उजव्या आणि डाव्या बाजूस लिहितो. घराच्या मुख्यदारावर ‘स्वस्तिक’ मुख्यदाराच्या मध्यभागी आणि शुभ लाभ डाव्या उजव्या बाजूस लिहितात.
* स्वस्तिकाच्या दोन्ही वेगवेगळ्या रेषा गणपतींच्या दोन्ही पत्नी रिद्धी आणि सिद्धीला दर्शवितात. घराच्या बाहेर शुभ-लाभ लिहिण्याचा अर्थ असा आहे की आमच्या घरात सुख आणि समृद्धी कायम राहो.
* लाभ लिहिण्यामागील भावना अशी आहे की आम्ही देवाला प्रार्थना करतो की आमच्या घरात उत्पन्न आणि संपत्ती वाढतच राहो, त्याचा आम्हाला फायदा मिळत राहो.

घराच्या मुख्य दारावर स्वस्तिक,
शुभ आणि लाभ या शक्तींचे प्रतीक आहे :
गणेश (बुद्धी) + रिद्धि (ज्ञान) = शुभ
गणेश ( बुद्धी) + सिद्धी (अध्यात्मिक स्वातंत्र्य)

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक बातमी प्रकाशित / प्रसारित केलेली केवळ आपल्या माहितीसाठी आहेत. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x