22 November 2024 12:39 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON
x

ग्रामपंचायत | खरेदी केलेले घर, जागा, प्लॉट आपल्या नावे नोंद कशी करावी ? - वाचा आणि शेअर करा

Sarkari Yojana

मुंबई, ०६ जुलै | आपण एखादे घर,प्लॉट किंवा एन.ए जागा खरेदी केला आहात का ?, तर आपल्याला खरेदी केलेली मिळकत आपल्याला आपल्या नावावर करावी लागते त्यासाठी आपल्याला अर्ज (Application) करावा लागते. तर मित्रहो हे अर्ज कोठे करावे व त्या अर्जाचा नमूना कश्याप्रकारे आहे हे खालीलप्रमाणे पुर्ण पहा.

आपण अर्ज कसा लिहावा?
मित्रहो आपण पहिल्यांदा आपण जी मिळकत खरेदी केलेली आहे ती कोणत्या क्षेत्रात येते ते पहा म्हणजे आपण जी मिळकत खरेदी केली आहे त्यावर ती ग्रामपंचायत मिळकत आहे की, नगरपालिका, नगरपरिषद किंवा महानगरपालिका आहे .

त्यानंतर आपण त्या कार्यालायातील प्रमुख अधिकाऱ्याचे नांवे अर्ज करावे लागते तो अर्जाचा नमूना कश्याप्रकारे आहे हे तुम्हाला खालील pdf file download करा आणि तुम्हाला आपली खरेदी केलेली मिळकत कशी नोंद करावी ते खालील फॉर्म पाहून समजेल.

खालील फॉर्म डाउनलोड करा आणि संबंधीत माहिती भरून करा अर्ज:

येथे क्लीक करवून डाऊनलोड करा किंवा पुढील लिंक कॉपी करून ब्राऊझरवर पेस्ट करून त्या लिंक वरून डाऊनलोड करा: https://www.maharashtranama.com/wp-content/uploads/0001.jpg

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: New plot home registration in form for Grampanchayat news updates.

हॅशटॅग्स

#BhulekhMahabhumi(15)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x