23 November 2024 6:12 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Mutual Fund SIP | पैशाने पैसा जोडा, करोडपती बनवण्याचा राजमार्ग, 15 वर्षांत व्हाल श्रीमंत, फॉर्म्युला जाणून घ्या BEL Vs Reliance Share Price | BEL आणि रिलायन्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 38% पर्यंत परतावा - NSE: BEL Pension Life Certificate | जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी केवळ 7 दिवस बाकी, घाई करा नाहीतर पेन्शन विसरा - Marathi News Suzlon Vs BHEL Share Price | सुझलॉन आणि BHEL सहित या 8 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 67% पर्यंत परतावा - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Railway Ticket Booking | 90% रेल्वे प्रवाशांना माहित नाही, असं मिळेल रेल्वेचं सर्वांत स्वस्त तिकीट, ठाऊक आहे हा फंडा
x

मी पुन्हा येईन’साठी किती रडीचा डाव खेळणार? | रोहिणी खडसेंचा फडणवीसांना टोला

NCP leader Rohini Khadse

जळगाव, ०७ जुलै | विधानसभेत गैरवर्तन केल्याने १२ आमदारांच्या निलंबनाचा मुद्दा फार गाजत असून भाजपकडून राज्यभर आंदोलने केली जात आहे. राष्ट्रवादीच्या नेत्या आणि जळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्षा ऍड.रोहिणी खडसे यांनी पुन्हा देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केले आहे. खडसे यांनी ट्वीट करीत टोमणा लगावला आहे.

मागील काही दिवसापासून ऍड.रोहिणी खडसे ट्वीटरवर बऱ्याच सक्रिय झाल्या असून दररोज भाजपला टार्गेट करीत आहे. मंगळवारी रोहिणी खडसे यांनी पुन्हा ट्विट करून देवेंद्र फडणवीस यांना टोमणा लगावला आहे. ‘मी पुन्हा येईन’साठी किती रडीचा डाव खेळणार? सभागृहात न जाता बाहेर शो बाजी करून काय मिळवाल अशा शब्दात रोहिणी खडसे यांनी खरपूस समाचार घेतला आहे.

 

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: NCP leader Advocate Rohini Khadse criticized Devendra Fadnavis news updates.

 

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x