13 November 2024 2:02 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BHEL Share Price | BHEL शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत अपडेट आली, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: BHEL Penny Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय 11 रुपयाचा शेअर, 5 दिवसात दिला 84% परतावा, रोज अप्पर सर्किट - Penny Stocks 2024 Yes Bank Share Price | येस बँक शेअर 20 रुपयांच्या खाली घसरला, स्टॉक टेक्निकल चार्टवर मोठे संकेत - NSE: YESBANK Vodafone Idea Share Price | व्होडाफोन-आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA PPO Number Online | तुमच्याकडे PPO नंबर आहे का, अन्यथा तुम्हाला पेन्शन मिळणार नाही, असा जाणून घ्या - Marathi News Salary Account Facility | खूप कमी पगारदारांना माहित नाही, सॅलरी अकाउंटवर मिळतात 'या' जबरदस्त मोफत सुविधा, लक्षात ठेवा IRB Infra Share Price | IRB इन्फ्रा शेअर फोकसमध्ये, स्टॉक प्राईस घसरतेय, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: IRB
x

VIDEO | दुकाने ४ नंतर उघडी ठेऊन वसुली सुरु | मनसेचा गंभीर आरोप

MNS leader Sandeep Deshpande

मुंबई , ०९ जुलै | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दुकाने संध्याकाळी ४ पर्यंत सुरु ठेवण्याचा निर्णय सरकार ने दिला होता. करोनासंदर्भात लागू करण्यात आलेल्या निर्बंधांची अंमलबजावणी करण्याऐवजी मुंबई पोलिसांकडून दुकाने सुरु ठेऊ देण्यासाठी भ्रष्टाचार आणि हफ्ता वसुली केली जात असल्याचा खळबळजनक आरोप मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केलाय. देशपांडे यांनी दादरमधील एक व्हिडीओ शेअर करत पोलीस कोणत्या दुकानांकडून वसुलीसाठी किती रक्कम घेतात याचं ‘रेट कार्ड’चं सांगितलं आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांचा विडिओ व्हायरल
मनसे हे कायमच सरकार विरुद्ध टीका करत असतं. सध्या मनसे द्वारा एक विडिओ व्हायरल होतोय. दादर पश्चिमेला रेल्वे स्टेशनबाहेरील भाजी मंडईजवळ असणाऱ्या नक्षत्र मॉलच्या गल्लीमधील दुकाने ही दुपारी चार वाजल्यानंतरही खुली असल्याचं दाखवणारा व्हिडीओ देशपांडे यांनी पोस्ट केलाय. या व्हिडीओमध्ये दुपारी चार वाजल्यानंतरही अनेक छोटी, मोठी दुकाने सुरु असल्याचं व्हिडीओ शूट करणारी व्यक्ती सांगत आहे. व्हिडीओ शूट करणाऱ्या व्यक्तीने दुपारी चारनंतर या गल्लीतून बाईकवरुन फेरफटका मारत येथील परिस्थिती कॅमेरात कैद केलीय. अनेक दुकाने ही अर्धी शटर उघडी ठेऊ सुरु असल्याचं तसेच काही दुकांनांबाहेर दुकानातील कर्मचारी उभे राहून सरकारी अधिकाऱ्यांच्या हलचालींवर नजर ठेवत असल्याचं दिसत आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x