13 November 2024 1:52 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BHEL Share Price | BHEL शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत अपडेट आली, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: BHEL Penny Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय 11 रुपयाचा शेअर, 5 दिवसात दिला 84% परतावा, रोज अप्पर सर्किट - Penny Stocks 2024 Yes Bank Share Price | येस बँक शेअर 20 रुपयांच्या खाली घसरला, स्टॉक टेक्निकल चार्टवर मोठे संकेत - NSE: YESBANK Vodafone Idea Share Price | व्होडाफोन-आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA PPO Number Online | तुमच्याकडे PPO नंबर आहे का, अन्यथा तुम्हाला पेन्शन मिळणार नाही, असा जाणून घ्या - Marathi News Salary Account Facility | खूप कमी पगारदारांना माहित नाही, सॅलरी अकाउंटवर मिळतात 'या' जबरदस्त मोफत सुविधा, लक्षात ठेवा IRB Infra Share Price | IRB इन्फ्रा शेअर फोकसमध्ये, स्टॉक प्राईस घसरतेय, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: IRB
x

VIDEO | कोर्टातील हजेरीवरून आजारी असल्याचं कारण | अन प्रज्ञा ठाकूर यांचा विवाहसोहळ्यात डान्स

BJP MP Pragya Thakur Dance

भोपाळ, ०९ जुलै | भारतीय जनता पक्षाच्या खासदार साध्वी प्रज्ञा ठाकूर यांनी आजारी असल्याचं कारण देत मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी न्यायालयासमोर हजर न राहण्याची सवलतीची विनंती कोर्टासमोर केली होती. नुकताच प्रज्ञा ठाकूर यांचा एका विवाहसोहळ्याच्या निमित्तानं डान्स करतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. भारतीय जनता पक्षाच्या खासदार प्रज्ञा ठाकूर यांच्या भोपाळ येथील निवासस्थानावरच या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. प्रज्ञा ठाकूर यांनी दोन गरीब मुलींचा विवाह स्वत:च्या राहत्या घरी आयोजित केला होता. या कार्यक्रमात ५१ वर्षीय प्रज्ञा ठाकूर गाण्याच्या तालावर नाचताना पाहायला मिळत आहेत.

आमच्या भारतीय जनता पक्षाच्या खासदार प्रज्ञा ठाकुर यांना जेव्हा कुणाचीही मदत न घेता बास्केटबॉल खेळताना पाहतो तेव्हा आनंद होतो. आतापर्यंत हे कळू शकलं नाही त्यांना नेमकं काय झालं आहे?. मात्र त्यांना आता नाचताना पाहिलं आणि आनंद झाला. ईश्वर त्यांना चांगलं आरोग्य देवो”, असा टोमणा काँग्रेस नेते सलूजा यांनी मारला.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x