22 November 2024 8:52 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

लढवय्ये मनसे पदाधिकारी संतोष धुरींना वरळी विभागाध्यक्ष पदावरुन हटवलं | संजय जामदारांकडे जबाबदारी

MNS Santosh Dhuri

मुंबई, १४ जुलै | आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने मनसेने काही संघात्मक बदल करण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे त्याची सुरुवात राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ असलेल्या वरळी मतदार संघातून केली आहे. मात्र ते करत असताना एका लढवय्या माजी नगरसेवकाला बाजूला करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येतंय.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षात संघटनात्मक बदल केले आहेत. मुंबईतील माजी नगरसेवक संतोष धुरी यांना वरळी विभाग अध्यक्ष पदावरुन हटवण्यात आले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपाध्यक्ष संजय जामदार यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यामुळे आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने मनसे आक्रमक होताना दिसत आहे.

पर्यटन मंत्री आणि शिवसेना आदित्य ठाकरेआमदार असलेल्या वरळी विधानसभेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महत्त्वाचे बदल केले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वरळी विधानसभेची धुरा संजय जामदार यांच्या खांद्यावर दिली आहे. संजय जामदार यांनी पक्षातर्फे यापूर्वी वरळी विधानसभा निवडणूक लढवली होती. तर फेरबदल केल्यानंतर माजी नगरसेवक संतोष धुरी यांना वरळी विभाग अध्यक्ष पदावरुन हटवण्यात आले आहे. संजय जामदार हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपाध्यक्ष आहेत. वरळी विधानसभा मतदारसंघातून यापूर्वी निवडणूक लढवली होती. तर मनसेच्या वीज बिल आंदोलनावेळी हिरीरीने सहभाग

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: MNS ex corporator Santosh Dhuri removed from Viabhag Adhyaksh position in Worli news updates.

हॅशटॅग्स

#RajThackeray(190)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x