13 November 2024 1:26 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BHEL Share Price | BHEL शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत अपडेट आली, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: BHEL Penny Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय 11 रुपयाचा शेअर, 5 दिवसात दिला 84% परतावा, रोज अप्पर सर्किट - Penny Stocks 2024 Yes Bank Share Price | येस बँक शेअर 20 रुपयांच्या खाली घसरला, स्टॉक टेक्निकल चार्टवर मोठे संकेत - NSE: YESBANK Vodafone Idea Share Price | व्होडाफोन-आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA PPO Number Online | तुमच्याकडे PPO नंबर आहे का, अन्यथा तुम्हाला पेन्शन मिळणार नाही, असा जाणून घ्या - Marathi News Salary Account Facility | खूप कमी पगारदारांना माहित नाही, सॅलरी अकाउंटवर मिळतात 'या' जबरदस्त मोफत सुविधा, लक्षात ठेवा IRB Infra Share Price | IRB इन्फ्रा शेअर फोकसमध्ये, स्टॉक प्राईस घसरतेय, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: IRB
x

VIDEO | मुंबई-ठाणे हायवेवर २० टन टोमॅटोचा ‘लाल चिखल’ | वाहतुकीवर परिणाम

Social Viral

मुंबई, १६ जुलै | मुंबईच्या वेशीवर म्हणजेच ठाण्यामध्ये रस्त्याचा अंदाज न आल्याने कोपरी टोलनाक्याजवळ शुक्रवारी रात्री दोनच्या सुमारास एका ट्रकचा अपघात झाला. पूर्व द्रुतगतीमार्गावर एक टोमॅटोचा ट्रक पलटल्याने रस्त्यावर टोमॅटोचा खच पडल्याचं चित्र दिसून आलं. या अपघातामध्ये एकजण जखमी झाल्याचं एएनआयने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.

रात्री झालेल्या या अपघातानंतर ट्रकला दुसरीकडे हलवण्यासाठी त्यामधील २० टन टोमॅटो रस्त्यावर काढण्यात आले. ट्रक पलटी झाल्याने मुंबई आणि नाशिकला जोडणाऱ्या या पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी झाली. वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी ट्रकला तातडीने बाजूला काढण्याचा निर्णय घेण्यात आला आणि ट्रकमधील माल रस्त्यावर काढला. ट्रकमधील टोमॅटो एवढ्या मोठ्या प्रमाणात होते ती रस्त्यावरुन बाजूला काढण्यासाठी जेसीबी क्रेन बोलवावी लागली. जेसीबीच्या मदतीने टोमॅटो रस्त्याच्या बाजूला काढून वाहतुकीसाठी मार्ग मोकळा करुन देण्यात आला.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x