22 November 2024 6:42 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेचं तात्काळ तिकीट बुक करण्यास अडचण निर्माण होत आहे; थांबा, 'या' टिप्समुळे झटपट होईल काम
x

मुंबईचा फोटो ट्विट करत सेनेला डिवचलं | नेटिझन्सकडून 'मामी हे नागपूर पहा' म्हणत व्हिडिओ, फोटोचा सपाटा

Amruta Fadnavis

मुंबई, १६ जुलै | काल रात्रीपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंबई शहराच्या अनेक सखल भागात पाणी साचलं आहे. त्यामुळे मुंबईच्या वाहतुकीचा वेग मंदावला. रेल्वे सेवेसोबतच रस्ते वाहतुकीवरही त्याचा परिणाम झाल्याचं पाहायला मिळालं. त्यातच आता मुंबई महापालिकेची निवडणूकही जवळ आल्यानं महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेवर टीका करण्याची एकही संधी विरोधक सोडत नाहीत.

दरम्यान आज मुंबईच्या अनेक सखल भागात पाणी साचल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. अमृता फडणवीस यांनी ट्विट करून म्हटलंय की, ‘इस शहर मै मिल ही जाएंगे, हर मोड पर गड्डे तालाब, पर ढूँढोंगे तो मुजरिम एक ना मिलेगा जनाब’ असं सांगत अमृता फडणवीस यांनी एक फोटो पोस्ट करत शिवसेनेला अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे.

मात्र त्यात नंतर अनेक नेटिझन्सनी नागपूरमधील पावसाने झालेल्या अवस्थेचे फोटो आणि व्हिडिओचा सपाटा लावत यावर सुद्धा बोला असं म्हणत अमृता फडणवीस यांनी खिल्ली उडवली आहे. नेटिझन्सने यासाठी अनेक वृत्त, व्हिडिओ आणि फोटोचा धडाका ट्विट करत नागपूरची पावसाने झालेली अवस्था दाखवत अमृता फडणवीस यांचा ‘मामी हे पण बघा’ म्हणत जोरदार खिल्ली उडवली आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Amruta Fadnavis tweet on Mumbai rain to target Shivsena but netizens showcase Nagpur situation news updates.

हॅशटॅग्स

#Amruta Fadnavis(82)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x