9 November 2024 7:01 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा शेअर रॉकेट तेजीने देणार परतावा, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IRB Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअर 60 रुपयांच्या जवळ आला, तज्ज्ञांकडून सकारात्मक तेजीचे संकेत - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 8 रुपयांच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा रेटिंग अपडेट, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IDEA Yes Bank Share Price | येस बँकबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: YESBANK IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लागेल लॉटरी, प्राईस बँड फक्त 20 ते 24 रुपये, संधी सोडू नका - GMP IPO HAL Share Price | रॉकेट स्पीडने होणार कमाई, डिफेन्स शेअर करणार मालामाल, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: HAL SJVN Share Price | SJVN शेअर चार्टवर तेजीचे संकेत, स्टॉक रेटिंग अपडेट, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SJVN
x

VIDEO | श्रीवर्धन-दिघी मार्गावर भूस्खलन | थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद

Konkan rain

श्रीवर्धन, १९ जुलै | मुसळधार पावसाने कोकणसह रायगडला झोडपून काढलं आहे. रायगड जिल्ह्यातील नद्या दुथडी भरुन वाहत आहेत. ओढे, नद्या-नाल्यांनी पात्रं सोडली आहेत. बाळगंगा नदी, पटलगांगा नदी, भोगावती नदी, दादरखाडी ओवरफ्लो झाल्या आहेत. या नदींचे पाणी घराघरात घुसलं आहे. पेण तालुक्यातील रावे आणि साई गाव इथे पूरसदृश्य परिस्थिती आहे. माथेरानमध्ये जोरदार पाऊस कोसळत असून इथे दोन तासांपासून वीजपुरवठा बंद आहे. पनवेल, पेण या भागाला पावसाने झोडपलं आहे. त्यामुळे संपूर्ण रायगड जिल्ह्यात पावसाचे थैमान पाहायला मिळत आहे.

बाळगंगा नदीच्या पुरामुळे पुलावरुन पाणी वाहत आहे. डोणवत धरणाच्या पाण्यातून निघणाऱ्या बाणगंग नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. पेण तालुक्यातील मायनी गावाकडे जाणाऱ्या पुलावरुन पाणी जात असल्याने दोन्ही बाजूला नागरिक पाणि कमी होण्याची वाट पाहत बसले आहेत.

तर श्रीवर्धन-दिघी मार्गावर रस्ता खचल्याने वाहतूक व्यवस्था खोळंबली आहे. या भूस्खलनाचं थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद झालं आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x