22 November 2024 6:38 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेचं तात्काळ तिकीट बुक करण्यास अडचण निर्माण होत आहे; थांबा, 'या' टिप्समुळे झटपट होईल काम
x

यापूर्वी सुद्धा गुजरातमध्ये मोदी-शहांवर फोन टॅपिंगचे गंभीर आरोप झाले आहेत, काय होती प्रकरणं? - सविस्तर

Pegasus hacking

गांधीनगर, २० जुलै | देशात संसदेच्या पावसाळी अधिवेशनला सुरुवात झाली आहे. विरोधकांनी संसदेत जोरदार गोंधळ केल्याने दोन्ही सभागृह मंगळवार सकाळपर्यँत स्थगित करण्यात आले आहे. इस्त्रायली कंपनी पेगासस सॉफ्टवेअरच्या मदतीने केल्या जाणाऱ्या फोन टॅपिंग प्रकरणावरुन विरोधीपक्षांनी संसदेत जोरदार राडा केला. काँग्रेसने यावेळी फोन टॅपिंग प्रकरणाबाबत स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी केली आहे.

सरकार पेगासस सॉफ्टवेअरद्वारे पत्रकारांसह नामांकित व्यक्तींची हेरगिरी करीत असल्याचा दावा एका अहवालात करण्यात आला आहे. 16 मीडिया ग्रुपच्या संयुक्त तपासणीनंतर हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला होता. परंतु, सरकारने या सर्व आरोपांचे खंडन करताना या लीक डेटाचा हेरगिरीशी काहीही संबंध नाही. त्यामुळे हे लोकशाहीला बदनाम करण्याचे षडयंत्र असल्याचे सरकारने संसदेत म्हटले आहे. यामुळे केंद्र सरकार विरोधकांच्या निशाण्यावर आहे.. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असताना आणि अमित शहा हे गुजरातचे गृहमंत्री असतानाही त्यांच्यावर गुजरातमधील अनेकदा राजकारणी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी फोन टॅप केल्याचा आरोप केला होता.

गुजरात भाजपमधील सहकाऱ्यांकडूनही आरोप:
त्या वेळी गुजरात भाजपचे जनरल सेक्रेटरी आणि मोदीविरोधी गोरधन झडफिया (2005), कॉंग्रेसचे नेते अर्जुन मोढवाडिया, शक्तीसिंह गोहिल आणि शंकरसिंह वाघेला यांनीही फोन टॅपिंग प्रकरणी चौकशीची मागणी केली होती. ज्यावरून मोदी आणि अमित शाह यांच्यावर गंभीर आरोप केले जात होते. . दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही 2016 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या विरोधात गुजराती महिलेच्या हेरगिरी प्रकरणात महिला आयोगालाडे चौकशी करण्याची मागणी केली होती.

गोरधन झडफिया यांनी 2005 मध्ये फोन टॅपिंगचा आरोप केला होता:
गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांचा फोन टॅप केल्याचा आरोप गोरधन झाडाफिया यांनी केला होता. 2005 मध्ये नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात आली होती. दरम्यान, नरेंद्र मोदी माझ्याविरूद्ध कट रचत आहेत व माझे फोन टॅप करत आहेत, असे सांगत गोरधन झाडाफिया यांनी मंत्रीपदाचा स्वीकार करण्यास नकार दिला होता.

दिवंगत हरेन पंड्या यांचा फोन टेप केल्याचाही आरोप:
दूसरा मामला 2011 का है, जब कांग्रेस नेता शक्तिसिंह गोहिल ने आरोप लगाया था कि मोदी और अमित शाह ने हरेन पंड्या सहित कई नेताओं के फोन टेप करवाए थे। हालांकि, तत्कालीन भाजपा के प्रदेश प्रवक्ता विजय रूपाणी (अब गुजरात के मुख्यमंत्री) ने गोहिल को इसका सबूत देने की चुनौती दी थी। रूपाणी का यह भी कहना था कि केंद्र सरकार के पास फोन टेप करने का अधिकार है और अगर गुजरात सरकार फोन टेप करवा रही है तो केंद्र की कांग्रेस सरकार इसका खुलासा क्यों नहीं करती?

दुसरी घटना २०११ मधील आहे, जेव्हा कॉंग्रेस नेते शक्तीसिंह गोहिल यांनी मोदी आणि अमित शहा यांनी हरेन पंड्या यांच्यासह अनेक नेत्यांचे फोन टॅप केल्याचा आरोप केला होता. तथापि, भाजपचे तत्कालीन प्रवक्ते विजय रुपाणी (आता गुजरातचे मुख्यमंत्री) यांनी गोहिल यांना पुरावे देण्याचे आव्हान केले होते. फोन टॅप करण्याचा अधिकार केंद्र सरकारला आहे आणि गुजरात सरकार फोन टॅप करत असेल तर केंद्रातील कॉंग्रेस सरकार ते का उघड करीत नाही? असं अजब उत्तर दिलं होतं.

कोबरा पोस्ट में 2013:
याखेरीज 2013 मध्येच नरेंद्र मोदींच्या कारकीर्दीत कोब्रा पोस्ट आणि एका वृत्तवाहिन्यांनी गुजरातचे माजी गृहमंत्री अमित शहा आणि अहमदाबादमधील एटीएसचे एसपी जीएल सिंघल यांच्यातील संभाषणाचा ऑडिओ सादर केला होता. असा आरोप केला जात होता की अमित शहा यांनी सिंघलला आर्किटेक्चरच्या मुलीची प्रत्येक मिनिटांची माहिती देण्याचे आदेश दिले होते. याबाबत देशभरात खळबळ उडाली होती आणि त्याविरोधात चौकशी करण्याची मागणीही कॉंग्रेसकडून करण्यात आली होती.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Previous allegations of phone tapping against Nanrendra Modi and Amit Shah news updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x