22 November 2024 6:32 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेचं तात्काळ तिकीट बुक करण्यास अडचण निर्माण होत आहे; थांबा, 'या' टिप्समुळे झटपट होईल काम Smart Investment | शेअर बाजारातील गुंतवणूक समजत नाही; चिंता नको, गुंतवणुकीचे 'हे' पर्याय देतात बक्कळ पैसे - Marathi News
x

Special Recipe | आता घरच्या घरी स्पायसी चिकन पॉपकोर्नची मज्जा - ट्राय करा

Spicy Chicken popcorn recipe

मुंबई, २० जुलै | चिकन पॉपकोर्न हे पावसाळ्यातील फेमस फूड आहे. चवीला तिखट आणि खूप स्वादिष्ट असे हे चिकन पॉपकोर्न अगदी कमी वेळात बनवणे खूपच सोपे आहे. चला तर पाहूया संपूर्ण रेसिपी आणि बनवा घराच्या घरी…

संपूर्ण साहित्य:
* अर्धा किलो बोनलेस चिकन
* 2 चमचे लसूण पाकळय़ा बारीक चिरून
* 1 चमचा लिंबूरस
* 1 चमचा बारीक चिरलेली कोथिंबीर
* 1 चमचा रोजमेरी
* 1 चमचा रेड चिल्ली फ्लेक्स
* चवीपुरते मीठ
* 1 चमचा जिरे पावडर
* 1 चमचा गरम मसाला पावडर
* 4 स्लाईस ब्राऊन बेड
* 1 अंडं
* 1 चमचा दूध
* अर्धी वाटी मैदा

संपूर्ण कृती:
बोनलेस चिकनचे मध्यम आकाराचे तुकडे करून स्वच्छ करावेत.
* त्यातील पाणी पूर्णपणे निथळवून बाऊलमध्ये काढावे.
* त्यात लसूण पाकळय़ा, लिंबूरस, कोथिंबीर, रोजमेरी, रेड चिल्ली फ्लेक्स आणि मीठ टाकून मिश्रण मॅरीनेटसाठी अर्धा तास झाकूण ठेवावे.
* ब्राऊन बेड गरम तव्यावर भाजून घ्यावेत.
* गार झाले की मिक्सरला लावून घ्यावे. तयार ब्रेडक्रम्स बाऊलमध्ये काढून त्यात जिरे पावडर आणि गरम मसाला पावडर मिक्स करावे.
* दुसऱ्या बाऊलमध्ये अंडं फोडून त्यात दूध मिक्स करून मिश्रण फेटून घ्यावे.
* आता मॅरीनेट चिकन अंडय़ामध्ये घोळवून नंतर मैद्यात घोळवावे.
* शेवटी बेडक्रम्समध्ये घोळवून गरम तेलात सोनेरी रंगावर तळावे.
* आता तयार चिकन पॉपकॉर्न सॉससोबत खाण्यास द्या.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Spicy Chicken popcorn recipe in Marathi news updates.

हॅशटॅग्स

#SpecialRecipe(152)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x