24 November 2024 5:12 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट आली, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Mutual Fund SIP | पैशाने पैसा जोडा, करोडपती बनवण्याचा राजमार्ग, 15 वर्षांत व्हाल श्रीमंत, फॉर्म्युला जाणून घ्या BEL Vs Reliance Share Price | BEL आणि रिलायन्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 38% पर्यंत परतावा - NSE: BEL Pension Life Certificate | जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी केवळ 7 दिवस बाकी, घाई करा नाहीतर पेन्शन विसरा - Marathi News Suzlon Vs BHEL Share Price | सुझलॉन आणि BHEL सहित या 8 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 67% पर्यंत परतावा - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA
x

Special Recipe | टेस्टी मटर इडली बनवा घरच्याघरी - पहा रेसिपी

Green Peas Idli recipe in Marathi

मुंबई, ३१ जुलै | सकाळी काहीतरी पौष्टिक पदार्थ खायचे असल्यास मटर इडली हे सोपी आणि टेस्टी रिसीपी तुम्ही बनवू शकता. प्लेन किंवा रवा इडली नेहमीच खाल्ली जाते. इडलीला थोडा ट्विस्ट देण्यासाठी तुम्ही मटार इडली बनवू शकता.

संपूर्ण साहित्य:
एक कप मटार
एक कप रवा
एक कप दही
तीन ते चार हिरव्या मिरच्या
एक कांदा, एक इंच आलं
चमचाभर तेल
थोडी राई
उडदाची डाळ दोन चमचे
कढीपत्त्याची सहा ते सात पानं
मीठ

संपूर्ण कृती:
१. रव्यात दही घालून मिश्रण थोडा वेळ बाजूला ठेवा.
२. मटार, हिरव्या मिरच्या, कांदा आणि आलं मिक्सरमध्ये वाटून घ्या.
३. एका कढईत तेल गरम करा. त्यात राई, कढीपत्ते आणि उडदाची डाळ घालून फोडणी तयार करा.
४. दही आणि रव्याचं मिश्रण तपासून बघा.
५. त्यावर ही फोडणी घालून सगळं मिश्रण एकजीव करा.
६. या मिश्रणात मटारची पेस्ट आणि मीठ घालून नीट मिसळून घ्या.
७. आता इडलीच्या प्लेट्समध्ये मिश्रण भरा.
८. इडल्या करून घ्या.
९. सांबार किंवा खोबर्याच्या चटणीसोबत खायला द्या.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

Recipe Title: Green Peas Idli recipe in Marathi news updates.

हॅशटॅग्स

#SpecialRecipe(152)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x