24 November 2024 4:05 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट आली, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Mutual Fund SIP | पैशाने पैसा जोडा, करोडपती बनवण्याचा राजमार्ग, 15 वर्षांत व्हाल श्रीमंत, फॉर्म्युला जाणून घ्या BEL Vs Reliance Share Price | BEL आणि रिलायन्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 38% पर्यंत परतावा - NSE: BEL Pension Life Certificate | जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी केवळ 7 दिवस बाकी, घाई करा नाहीतर पेन्शन विसरा - Marathi News Suzlon Vs BHEL Share Price | सुझलॉन आणि BHEL सहित या 8 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 67% पर्यंत परतावा - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA
x

Special Recipe | झणझणीत चिकन चिली बनवा घरच्याघरी - पहा रेसिपी

CHICKEN CHIILI RECIPE

मुंबई, ०१ ऑगस्ट | आज आपण चिकन चिली बनवायला शिकणार आहोत. झणझणीत चिकन चिली कसे तयार करायचं चला पाहू. यासाठी कोणते साहित्य लागते? कृती कशी करायची? हे सर्व खाली दिले आहे.

संपूर्ण साहित्य:
* 250 ग्राम बोनलेस चिकन
* 2 टेबल स्पून कॉनफलॉर
* 2 टेबल स्पून मैदा
* 1 टीस्पून .मीठ
* 1 अंड
* 1 टीस्पून लाल तिखट
* 1/2 टीस्पून हळद
* 1 टेबलस्पून सॉयासॉस
* 1 के.बारीक चिरलेला लसूण
* 1 टेबल स्पून टॉमेटो सॉस
* 1 टेबलस्पून चिली सॉस
* 1 कांदा
* 1 सिमला मिरची
* 1 गाजर
* 1 वाटी तेल तळण्यासाठी

संपूर्ण कृती:
१. प्रथम चिकन ला थोडी हळद व मीठ लावून ठेवा.आता त्यात लाल मिरची पावडर, कॉनफलॉर व थोडी मीरपूड घालून चिकन चे पीस मेरीनेट करुन तळून घ्या.
२. आता एका कढईत दोन चमचे तेल धेऊन त्यावर बारीक चिरलेला लसूण टाका व परतून घ्या.आता त्यात उभा चिरलेला कांदा व उभी चिरलेली सिमला मिरचीव गाजर घाला.त्यावर सॉयासॉस,चिली सॉस,व टॉमेटो सॉस,थ्रीडी लाल मिरची पावडर घालून भाजल्या परतून घ्या.गरज वाटल्यास २ चमचे पाणी वाला.भाज्या जोडल्या शिजल्यावर त्यात तळलेले चिकन चे तुकडे घाला.
३. आता एका वाटीत १चमचा कॉनफलॉर व तीन चमचे पाणी घेऊन ती पेस्ट तयार चिकन चिली वर घाला.आता चिकन चिली तयार आहे

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

Recipe Title: CHICKEN CHIILI RECIPE IN MARATHI NEWS UPDATES.

हॅशटॅग्स

#SpecialRecipe(152)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x