23 November 2024 1:45 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Special Recipe | ओट्स उत्तपम हा पौष्टिक नाश्त्याचा उत्तम पर्याय - पहा रेसिपी

Oats Uttapam recipe in Marathi

मुंबई ३ ऑगस्ट :ओट्स घरात असले की त्याची कोणती रेसिपी बनवायची हा आपल्यासमोर प्रश्न असतो तर आपण त्याचा उत्तपा बनवला की आपण तो कधीही खाऊ शकतो. त्याचे साहित्य आणि कृती खालीलप्रमाणे आहे

साहित्य :
* 1-1/2 वाटी ओट्स
* 1 वाटी रवा
* 1/2 वाटी दही
* 1-2 चमचे मिरची
* 1-2 चमचे आले पेस्ट
* थोडी चिरलेली कोथिंबीर व पुदिना
* 1 बारीक चिरलेला कांदा
* 1 किसलेले गाजर
* चवीप्रमाणे मीठ

कृती :
१.
ओट्सची मिक्सरमध्ये जाडसर पावडर करावी. त्यात रवा, दही व मीठ घालून मिक्स करावे. पाणी घालून जाडसर मिश्रण तयार करावे. हे मिश्रण साधारणपणे
१/२ तास ठेवावे.

२. मग त्यात कांदा, गाजर, मिरची – आले पेस्ट, कोथिंबीर, पुदिना घालून मिक्स करावे. हवे असल्यास थोडे पाणी घालावे.

३.गरम तव्यावर पीठ घालून उत्तपम रेडी करावा. चटणीबरोबर सर्व्ह करावा.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Oats Uttapam recipe in Marathi news update.

 

हॅशटॅग्स

#SpecialRecipe(152)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x