21 December 2024 11:37 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, पगार आणि महागाई भत्ता लवकरच वाढणार, अपडेट जाणून घ्या Smart Investment | स्मार्ट गुंतवणुकीचा हा फॉर्म्युला तुम्हाला 2 कोटी रुपये परतावा देईल, समजून घ्या आणि श्रीमंत व्हा Salary CIBIL Score | 90% पगारदारांना माहित नाही, खराब झालेला सिबिल स्कोअर सुधारण्यासाठी किती वेळ लागेल, लक्षात ठेवा Nippon India Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, बंपर परतावा आणि अनेक पटीने पैसा वाढवणाऱ्या फंडाच्या खास योजना सेव्ह करा EPFO Passbook | पगारदारांनो, तुम्ही ATM मधून EPF चे पैसे कधी पासून काढता येणार जाणून घ्या, फायद्याची अपडेट आली Top 5 Flexi Cap Fund | नोकरदारांसाठी म्युच्युअल फंडाच्या खास योजना, 51 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल, पैशाने पैसा वाढेल EPFO Higher Pension | पगारदारांनो, अधिक EPF पेन्शनसाठी अर्ज करा, पगाराचा तपशील कधी पर्यंत देऊ शकाल जाणून घ्या
x

समाज सुधारक मेधा पाटकर, 'नव्या युगाचा नवा चेहरा'

Samaj Sevak Medha Patkar

मुंबई, ०३ ऑगस्ट | आजच्या या काळात स्त्री ही फक्त चूल आणि मूल या कक्षेत न राहता आयुष्याच्या वेगळ्या वळणावर पोहचली आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे मेधा पाटकर. मेधा पाटकर ह्यांचा जन्म मुंबईत १ डिसेंबर १९५४ रोजी झाला. एक बेधडक सामाजिक कार्यकर्ती म्हणून त्या नावारूपाला आल्या.

त्यांचे पालक सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या जागरूक होते. वडीलानी भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात सहभाग घेतला होता तर आई स्वादर नावाच्या संस्थेची कार्यकर्ती होती. ह्या सर्व गोष्टीचे बाळकडू त्यांना लहानपणीच मिळाले होते. त्यांनी एम.ए ची पदवी संपादन केली. नर्मदा बचाव आंदोलनात मेधा पाटकर ह्यांचा मोलाचा सहभाग होता . या व्यतिरिक्त त्यांनी सिंगूर नंदिग्रामच्या सेझ प्रश्नावर आंदोलन केले होते. राज ठाकरे ह्यांनी पुकारलेल्या उत्तर भारतीय विरोधी आंदोलनाला त्यांनी विरोध नोंदवला होत .

मेधा पाटकर ह्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहे त्यापैकी काही म्हणजे दीनानाथ मंगेशकर पुरस्कार, महात्मा फुले पुरस्कार, मानवी हक्क रक्षक पुरस्कार. समाजामध्ये फार कमी लोक पुढे होऊन आंदोलन पुकारतात आणि त्यातही एक स्त्री असेल तर त्या गोष्टीचा विचार अजून मोठ्याने करावा लागतो अशी समाजाची धारणा असते पण मेधा पाटकर ह्यांनी दाखवून दिले आहे की स्त्री जशी सरस्वती होऊ शकते तशी ती प्रसंगी दुर्गेचे रूप देखील धारण करू शकते आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवू शकते.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Samaj Sevak Medha Patkar information in Marathi news updates.

संबंधित कथा

राहुन गेलेल्या बातम्या

x