22 November 2024 1:04 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Railway Ticket Booking | जनरल तिकिटाच्या पैशांत करता येईल AC कोचमधून प्रवास; 90% प्रवाशांना 'हा' नियम माहित नाही SBI Mutual Fund | SBI ची हेल्थकेअर म्युच्युअल फंड योजना देतेय घसघशीत परतावा; 2500 चे होतील 1 करोड रुपये - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO
x

Health First | 'दमा' आजार आहे अनेकांची समस्या | हे आहेत घरगुती उपाय

Asthma symptoms in Marathi

मुंबई, ०६ ऑगस्ट | फुफुसांच्या वाढलेल्या सवेंदनशीलतेस दमा असे म्हणतात. दम्याच्या त्रासात सतत खोकला येणे आणि धाप लागणे ही मुख्य लक्षणे दिसून येतात. दम्यासाठी अनेक कारणे आहेत. दमा बरा होऊ शकत नाही पण तो नियंत्रित केला जाऊ शकतो. याची मुख्य कारणे आणि पथ्ये बघूया.

दम्याची मुख्य कारणे ही बालवयामध्ये घरामधील प्रदूषणाशी (अतिसूक्ष्म धुलिकणांनी तसेच झुरळ, उंदीर, मांजर) येणारा संबंध, अनुवांशिक दम्याचा त्रास तसेच अंडी, शेंगदाणे आणि दुग्धजन्य पदार्थांची लहान मुलांना होणारी एलर्जी. तंबाखू, तंबाखूजन्य पदार्थ आणि त्याचा धूर तसेच रासायनिक पदार्थांशी आपापल्या कामाच्या ठिकाणी येणार संपर्क हा अतिरिक्त अपाय घटक आहे. वाढते शहरीकरण हे दम्याचे मुख्य कारण होत जात आहे. दमा हा आजार दीर्घकाळ असल्याने त्याला सतत वैद्यकीय उपचाराची गरज असते तसेच दैनंदिन औषधे घेणे देखील गरजेचे असते. या आजाराला बरे करण्यासाठी योग्य आहाराची पण गरज असते.

दालचिनी दुधात उकळून घ्यावी आणि त्यात थोडा मध टाकून घेतल्यास छातीतील कफ सुटतो. मोहरीच्या तेलात मीठ टाकून छाती चोळून, गरम पाण्याने शेकल्यास कफ पातळ होऊन सुटतो. आलं आणि मध घ्यावे तसेच पपई खावी. याशिवाय इतर उपचार डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Asthma symptoms in Marathi news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x