Special Recipe | घरच्याघरी खमंग चिकन पहाडी कबाब बनवा
मुंबई ७ ऑगस्ट | आपल्या आजूबाजूला अनेकांना जेवणाव्यतिरिक्त चटपटा खायला खूप आवडते. शाळा, महाविद्यालय आणि ऑफिसमधून घरी जाताना काही तरी खाण्याची इच्छा होते. त्यावेळी ज्याला जे आवडेल त्यांनी ते ते डिश खाण्यास पसंती देतात. त्यातील एक डिश म्हणजे चिकन पहाडी कबाब तुम्हाला जर बाहेरच्यासारखी घरच्या घरी चिकन पहाडी कबाब बनवायची असेल तर एक ट्रिक जाणून घ्याच.
साहित्य:
* 500 ग्राम चिकन
* 4-5 पालक
* 1/2 वाटी कोथिंबीर
* 1/2 वाटी पुदिना
* 4-5 लसूण
* 1 चमचा अर्ध आलं
* 1 कप दही
* 2 चमचे मिल्क पावडर
* 1 टीस्पून गरम मसाला
* 1 टीस्पून धने पावडर
* चवीनुसार मीठ
* 1 स्मोकी फ्लेवर साठी नारळाची करवंटी
कृती:
१. 500 gms बोनलेस चिकन घ्यावे. त्याचे बाईट साइज पिसेस कापावे.
२. ४-५ पालक,अर्धी वाटी कोथिंबीर आणी पुदिना,४-५ लसूण,छोटा तुकडा आलं ह्याची मिक्सर मध्ये स्मूथ पेस्ट करून घ्यावी. बोनलेस चिकन मध्ये वाटलेले हिरवे वाटण,धने पावडर,गरम मसाला,दही,२ चमचे मिल्क पावडर आणी मीठ टाकून २-३ तास मॅरीनेट करावे.
३. चिकन चे पिस शॅलो फ्राय करावे. (डीप फ्राय करू नये)
४. कबाब साठी स्मोकी फ्लेवर : नारळाची करवंटी घ्यावी. ती कमी गॅस वर नीट भाजून घ्यावी. तळलेल्या चिकन पिसेस मध्ये वाटीत भाजलेली करवंटी ठेवावी आणि झाकण लावावे. ४-५ मिनिटा मध्ये करवंटी मधून येणाऱ्या धुरा मुळे चिकन पिसेस ला छान हॉटेल सारखा स्मोकी फ्लेवर येतो.चिकन पहाडी कबाब तयार!
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
News Title: Chicken Pahadi Kebab recipe in Marathi news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार