22 November 2024 3:30 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Bank Job Alert | पुणे जिल्हा बँकेत 356 क्लार्क पदांसाठी भरती | असा ऑनलाईन अर्ज करा

PDCC Bank Recruitment 2021

पुणे, १० ऑगस्ट | पुणे जिल्ह्यातील अग्रणी बँक पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित, पुणे यांच्याकडून बँकेसाठी लेखनिक पदावर भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. बँकेतर्फे एकूण 356 जागांसाठी ही भरती करण्यात येत आहे. पात्र उमेदवारांना 16 ऑगस्टपर्यंत अर्ज दाखल करतायेणार आहेत. सरळसेवा पद्धतीनं ही भरती प्रक्रिया होणार आहे. (PDCC Bank Recruitment 2021 Free Job Alert)

एकूण जागा – 356

पदाचे नाव – लेखनिक (Clerk)

शैक्षणिक अहर्ता:
* कोणत्याही शाखेची पदवी किंवा पदव्युत्तर पदवी 50 टक्के गुणांसह उत्तीर्ण असणं आवश्यक.
* उमेदवारानं MS-CIT किंवा शासन मान्यता प्राप्त संस्थेने किमान 90 दिवसांचा संगणक प्रमाणपत्र प्राप्त असणं आवश्यक

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन अर्ज

शेवटची तारीख: 16 ऑगस्ट २०२१

अर्ज शुल्क जमा करण्याची मुदत – 17 ऑगस्टपर्यंत

वयोमर्यादा:
२१ ते ३८

ऑनलाईन परीक्षेची तारीख:
नंतर कळवण्यात येईल

ऑनलाईन परीक्षेचा अभ्यासक्रम:
* लेखनिक पदासाठी 90 गुणांची ऑनलाईन परीक्षा आयोजित करण्यात येईल.
* ऑनलाईन परीक्षेत वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी स्वरुपाच्या प्रश्नांचा समावेश करण्यात आला आहे.
* बँकिंग व सहकार, सामान्यज्ञान व चालू घडामोडी, कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था, मराठी भाषा ज्ञान, संगणक व माहिती तंत्रज्ञान आणि बुद्धिमापन चाचणी यावर प्रश्न विचारले जातील.

मुलाखत:
ऑनलाईन परीक्षेत ठरलेल्या उमेदवारांची मुलाखत घेण्यात येईल. पात्र उमेदवारांची यादी बँकेच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल. मुलाखतीसाठी 10 गुण नि्चित करण्यात आले आहेत.

ऑनलाईन परीक्षा शुल्क:
ऑनलाईन परीक्षेसाठी 885 रुपयांचं शुल्क आकारण्यात येणार आहे. हे शुल्क ऑनलाईन पद्धतीनं भरावं लागणार आहे. हे शुल्क 17 ऑगस्टपर्यंत भरता येईल.

पगार: 13500 रुपये ( प्रोबेशन कालावधीमध्ये)

See Advertisement:
Click Here To View OR Copy Link To View: https://www.maharashtranama.com/wp-content/uploads/PDccbank.pdf

अर्ज कुठे सादर करायचा?
Apply online : Click Here https://punedccbank.in/ OR Copy link Here https://punedccbank.in/

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: PDCC Bank Recruitment 2021 for 356 clerk posts notification released free job alert news updates.

हॅशटॅग्स

#Job Alert(17)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x