25 November 2024 9:46 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | बचतीवर 5 कोटी रुपये परतावा हवा असल्यास 40x20x50 फॉर्म्युला शक्य करेल, टिप्स फॉलो करा - Marathi News Property Knowledge | वडिलांच्या मालमत्तेवर मुलींचा किती हक्क, 'या' परिस्थितीत मुली वडिलांकडे मालमत्ता मागू शकत नाहीत SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय हा मल्टिबॅगर शेअर, तब्बल 4300% परतावा दिला, फायद्याची अपडेट - BOM: 543620 IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News SBI Online | सरकारी SBI बँकेची जबरदस्त योजना, 50,000 रुपयांची गुंतवणूक देईल 13 लाखांपर्यंत परतावा - Marathi News
x

Health First | ब्रोन्कायटिसची लक्षणे कोणती? | काय त्रास उद्भवतो? - नक्की वाचा

Bronchitis symptoms in Marathi

मुंबई, १५ ऑगस्ट | ब्रोन्कायटिस ही एक फुफ्फुसांची स्थिती आहे ज्यामध्ये ब्रॉन्कियाल नलिकेला सूज येते. या नलिका फुफ्फुसातून हवा आत आणि बाहेर नेत असतात आणि फुगल्यामुळे श्वास घेण्यात त्रास होतो. ब्रोन्कायटिसमध्ये खोकला हा घट्ट कफाच्या उत्पादनाशी संबंधित असतो.

याची लक्षणे कोणती ती जाणून घेऊया. याची लक्षणे प्रत्येक टप्प्यानुसार वेगळी असतात. सामान्य पद्धतीतमध्ये पुढीप्रमाणे लक्षणे आढळत असतात जसे की छातीत घट्टपणा आणि दम लागणे, थोडा ताप आणि थंडी, सर्दीची सामान्य लक्षणे, अंगदुखी इत्यादी आणि क्रोनिक ब्रोन्कायटिस मध्ये सतत खोकला येणे, खोकला सौम्य असू शकतो किंवा तो वाढू शकतो, किमान तीन महिने टिकतो. याची काही कारणे आहेत जसे कि इन्फ्लुएंझा वायरस सारखे वायरस ज्यामुळे सर्दी आणि फ्लू होत असतो, ते ब्रोन्कायटिस साठी सुद्धा जबाबदार असू शकतात.

यावर उपचार करण्यासाठी डॉक्टर्स काही तपासण्या सांगतात जसे की थुंकेची चाचणी करणे, छातीचा एक्स रे काढणे आणि बऱ्याच तपासण्या. यावरील उपचार म्हणून डॉक्टर्स काही कफ सिरप आणि औषधे देतात. श्वासोच्छवासाचे व्यायाम, ऑक्सिजन थेरपी, धूम्रपान सोडणे, वाफ घेणे यासारखे उपाय सुचवतात.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

Health Title: Bronchitis symptoms in Marathi news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x