21 November 2024 10:08 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

ICC Men's T20 World Cup 2021 | वर्ल्ड कप स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर | भारताचे सामने कधी?

ICC Men's T20 World Cup 2021

मुंबई, १७ ऑगस्ट | आयसीसीने मंगळवारी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले. १७ ऑक्टोबरपासून यूएईत होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कपची गटवारी आयसीसीनं आधीच जाहीर केली होती, फक्त कोणता संधी कधी, कुठे व कोणाशी भिडेल याची चाहत्यांना उत्सुकता होती. विशेष म्हणजे भारत-पाकिस्तान यांच्यातल्या सामन्याच्या तारखेची चाहते आतुरतेनं वाट पाहत होते. अखेरीस आयसीसीन या सर्वांवरील पडदा हटवला आणि आज संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले.

आयसीसीने काही दिवसांपूर्वी दिलेल्या माहितीत सुपर-12 फेरीतील दोन ग्रुप तयार करण्यात आले होते. यामध्ये भारत आणि पाकिस्तान दोघेही ग्रुप-2 मध्ये आहेत. या दोघांसोबत ग्रुपमध्ये न्यूझीलंड आणि अफगानिस्तान हे संघही होते. आता प्रत्येक गटाचे सामने कधी कोणासोबत असणार हे जाहीर केल्यानंतर. ग्रुप 2 ज्यामध्ये भारत आणि पाकिस्तान आहे, त्यांचा सामना 24 ऑक्टोबर, 2021 रोजी दुबईच्या मैदानात खेळवला जाणार आहे. ग्रुप 2 मधील सामन्यांची सुरुवातच या भव्य सामन्याने होणार आहे.

भारताचे विश्वचषकातील सामने:
भारत आणि पाकिस्तान या दोघांसह ग्रुप-2 मध्ये न्यूझीलंड आणि अफगानिस्तान हे संघही आहेत. तसेच ग्रुप स्टेजमधून पात्र होणारे दोन संघही याच ग्रुपमध्ये येणार असून या सर्वांच्या सामन्याला 24 ऑक्टोबरपासून सुरुवात होईल. दरम्यान भारताचे ग्रुपमधील सामने पुढीलप्रमाणे-

भारत विरुद्ध पाकिस्तान (24 ऑक्टोबर)
भारत विरुद्ध न्यूझीलंड (31 ऑक्टोबर)
भारत विरुद्ध अफगाणिस्तान (3 नोव्हेंबर)
भारत विरुद्ध ग्रुप स्टेजमधील पात्र संघ 1 (5 नोव्हेंबर)
भारत विरुद्ध ग्रुप स्टेजमधील पात्र संघ 2(8 नोव्हेंबर)

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: ICC Men’s T20 World Cup 2021 Time Table declared news updates.

हॅशटॅग्स

#ICC T20 World Cup 2021(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x