22 November 2024 7:32 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

वसुली प्रकरण | परमबीर सिंह चांदीवाला समितीसमोर आलेच नाही | आयोगानं ठोठावला दंड

Parambir Singh

मुंबई, १९ ऑगस्ट | परमबीर सिंह यांच्या अडचणी कमी होण्याचं नाव घेत नाहीत. सेवानिवृत्त न्यायमूर्ती चांदीवाल (Chandiwal Committee) यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या आयोगासमोर उपस्थित न झाल्याने परमबीर सिंह यांना पंचवीस हजार रुपये असा दंड ठोठावण्यात आला आहे. परमबीर सिंह यांनी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर पत्र लिहून गंभीर आरोप केले होते. यासाठी सरकारद्वारे एक सदस्यीय समितीचे गठण करण्यात आले होते.

समितीसमोर उपस्थित राहून आपली बाजू मांडण्याची संधी परमबीर सिंह यांना देण्यात आली होती (Chandiwal Committee imposes 25000 rupees fine on former Mumbai Police commissioner Param Bir Singh)

परमबीर सिंह यांच्याकडून वकील संजय जैन आणि अनुकूल सेट यांनी समितीला सांगितलं की, मुंबईचे माजी पोलीस अधिकारी यांनी हायकोर्टात एक याचिका दाखल केली आहे. या याचिकेत समितीत अस्तित्व आणि समितीद्वारे पाठवण्यात आलेले समन्स याला आव्हान दिलं आहे. परमबीर सिंह त्या वकिलांनी समितिची सुनावणी स्थगित करण्याची मागणी दखील केली आहे. तसेच उपरोक्त याचिकेवर 23 ऑगस्टला हायकोर्टात सुनावणी होण्याची शक्यता आहे. मात्र परमबीर सिंह यांच्या या मागणीचा अन्य साक्षीदार आणि वकिलांनी विरोध केला.

न्यायमूर्ती चांदीवाल यांनी वकिलांची बाजू ऐकल्यानंतर सांगितलं की, या प्रकरणाचा तपास निर्धारित वेळेत पूर्ण होणे आवश्यक आहे. 30 जुलैला जो आदेश दिला होता त्या देशावर उशिरा प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. या प्रश्नांमुळे तपासा थांबवता येणार नाही. आयोग पुढे म्हणाले की, परमबीर सिंह त्यांनी वेळेचे पालन केलं पाहिजे. एक संधी म्हणून 25 ऑगस्टला आयोगासमोर साक्ष द्यावी लागणार आहे. तसेच दंड म्हणून 25 हजार रुपयाची रक्कम त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जमा करावी, अशा सूचना आयोगाने दिल्या.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Maharashtra Chandiwal Committee imposes 25000 rupees fine on former Mumbai Police commissioner Param Bir Singh.

हॅशटॅग्स

#Crime Patrol(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x