9 November 2024 7:13 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा शेअर रॉकेट तेजीने देणार परतावा, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IRB Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअर 60 रुपयांच्या जवळ आला, तज्ज्ञांकडून सकारात्मक तेजीचे संकेत - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 8 रुपयांच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा रेटिंग अपडेट, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IDEA Yes Bank Share Price | येस बँकबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: YESBANK IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लागेल लॉटरी, प्राईस बँड फक्त 20 ते 24 रुपये, संधी सोडू नका - GMP IPO HAL Share Price | रॉकेट स्पीडने होणार कमाई, डिफेन्स शेअर करणार मालामाल, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: HAL SJVN Share Price | SJVN शेअर चार्टवर तेजीचे संकेत, स्टॉक रेटिंग अपडेट, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SJVN
x

VIDEO | Jan Ashirwad Yatra | भाजपच्या वरिष्ठ नेत्याला जनआशीर्वाद यात्रेतून धक्के मारून बाहेर काढले

Jan Ashirwad Yatra

इंदूर, २० ऑगस्ट | केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळालेल्या भाजपच्या नेत्यांनी जनआशीर्वाद यात्रा काढण्यास सुरुवात केली आहे. एकाबाजूला महाराष्ट्रातील चार मंत्र्यांनी यात्रेस प्रारंभ केला आहे. मोदींच्या मंत्रिमंडळात नागरी उड्डाण मंत्री असलेल्या ज्योतिरादित्य शिंदे यांनीदेखील जनआशीर्वाद यात्रेस सुरुवात केली. त्यात सहभागी होण्यासाठी गेलेले पक्षाचे वरिष्ठ नेते गोविंद मालू यांना धक्के मारून बाहेर काढण्यात आलं. पोलिसांनी मालू यांना धक्काबुक्की केली आणि त्यांना यात्रेत सहभागी होऊ दिलं नाही.

भाजपचे वरिष्ठ नेते गोविंद मालू व्यासपीठाजवळ पोहोचले त्यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना धक्के मारुन बाहेर काढलं (Police throw out senior BJP leader during union minister Jyotiraditya Scindia Jan Ashirwad Yatra) :

भारतीय जनता पक्षाचे आमदार आकाश विजयवर्गीय यांच्या मतदारसंघात हा प्रकार पाहायला मिळाला. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून पोलीस कर्मचारी गर्दी नियंत्रणात आणत होते. त्याचवेळी भाजपचे वरिष्ठ नेते गोविंद मालू व्यासपीठाजवळ पोहोचले. त्यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना धक्के मारुन बाहेर काढलं. या घटनेचा व्हिडीओ समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे भाजपच्या उपस्थित नेत्यांमधून कोणीही त्यांना आत घेऊन जाण्यासाठी फिरकले नाही.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Police throw out senior BJP leader during union minister Jyotiraditya Scindia Jan Ashirwad Yatra news updates.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x