22 April 2025 6:27 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांच्या HRA मध्ये बदल होणार, हिशेबही नवीन बेसिक प्रमाणे, अपडेट जाणून घ्या
x

Health First | 'या' 5 लोकांनी मिरचीचे सेवन टाळावे - नक्की वाचा

effects of Chili

मुंबई, २१ ऑगस्ट | मिरचीचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने दम्याचा त्रास होऊ शकतो. तुम्हाला जर दम्याचा किंवा श्वसनाचा त्रास असेल तर मिरचीचे सेवन करणे टाळावे. विशेष म्हणजे असा लोकांनी लाल मिरच्याचे सेवन सरू नये. ज्या लोकांना बद्धकोष्ठतेची समस्या असते, त्या लोकांनी मिरचीचे सेवन करणे टाळावे. मिरचीचे सेवन केल्याने मूळव्याधाची समस्या वाढू शकते.तसेच ज्या लोकांना मूळव्याधाचा त्रास असेल त्यांनी मिरचीचे सेवन करू नये. जर त्यांनी तिखट पदार्थांचे सेवन केल्यास त्यांची मुळव्याधाची समस्या वाढू शकते.

‘या’ 5 लोकांनी मिरचीचे सेवन टाळावे (Effects of Chili for these 5 peoples should avoid consuming chili) :

ज्या लोकांच्या त्वचेवर पुरळ, खाज, यासारख्या त्वचेच्या समस्या असतात. त्या लोकांनी मिरची खाऊ नये. हिरव्या मिरचीमध्ये कॅप्सेसीन असल्यामुळेया समस्या निर्माण होतात. म्हणून या लोकांनी मिरचीचे सेवन करणे टाळावे. अनेक लोकांना पोटाच्या समस्या असतात. त्या लोकांनी मिरचीचे सेवन करू नये. अनेकांना अल्सरची समस्या असते. त्या लोकांनी मिरचीचे सेवन पूर्णपणे टाळावे. मिरची खाल्ल्याने अल्सरची समस्या अधिक वाढू शकते. यामुळे मिरचीचे सेवन करणे टाळावे.

तसेच ज्या लोकांना अॅसिडिटीचा त्रास असतो, त्या लोकांनी अजिबात मिरची खाऊ नये. विशेष म्हणजे लाल मिरची खाल्याने अॅसिडिटीचा त्रास वाढू शकतो. जे लोक अधिक प्रमाणात मिरचीचे सेवन करतात, त्या लोकांना डायरिया होण्याची शक्यता असते. यामुळेच मिरचीचे सेवन प्रमाणातच करावे. अन्यथा या सारख्या समस्यांना सामोरे जावे लागेल. (Side effects of Chilly for these 5 peoples should avoid consuming chili)

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Side effects of Chili for these 5 peoples should avoid consuming chili news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

close ad x
Marathi Matrimony