22 November 2024 1:06 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

SBI बँकेच्या ग्राहकांसाठी महत्वाचं | ही कामं बँकेत न जाता 'या’ टोल फ्री नंबरवर करता येणार

SBI Toll Free Numbers

मुंबई, २१ ऑगस्ट | स्टेट बँक ऑफ इंडियातील ग्राहकांना बँकेशी संबंधित अनेक कामं बँकेत जाऊन न करता तुम्हाला घरबसल्या करता येणे शक्य होणार आहे. यासाठी ग्राहकांना केवळ एका मोबाइल कॉलद्वारे हे काम पूर्ण करू शकता. यासाठी SBI ने ग्राहकांसाठी टोल फ्री क्रमांक जारी केले आहेत.

SBI बँकेच्या ग्राहकांसाठी महत्वाचं, ही कामं बँकेत न जाता ‘या’ टोल फ्री नंबरवर करता येणार (SBI banking can be done through toll free number 1800112211 or 18004253800) :

याबाबत स्टेट बँक ऑफ इंडियाने ट्वीट करत म्हटलं की, घरीच सुरक्षित राहा. आम्ही तुमच्या सेवेसाठी आहोत. SBI तुम्हाला कॉन्टॅक्टलेस सेवा प्रदान करते आहे, ज्यामुळे तुम्हाला आपात्कालीन बँकिंग गरजा पूर्ण करता येतील. 1800 112 211 किंवा 1800 425 3800 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करा.

बँकेने हे ट्वीट करत एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे. यानुसार, अकाउंट बॅलन्स तपासणे, शेवटच्या पाच ट्रान्झॅक्शनचा तपशील, एटीएम बंद किंवा चालू करणे, एटीएम पिन किंवा ग्रीन पिन जनरेट करणं, नवीन एटीएमसाठी अर्ज करणे यासारख्या कामांसाठी तुम्ही या क्रमांकावर कॉल करत मदत घेऊ शकता. ग्राहकांना सोईस्कर आणि सोप्या पद्धतीने फायदा व्हावा यासाठी टोल फ्री क्रमांक उपयुक्त ठरू शकतो. (SBI banking can be done through toll free number 1800112211 or 18004253800)

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: SBI banking can be done through toll free number 1800112211 or 18004253800 news updates.

हॅशटॅग्स

#SBI(21)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x