22 November 2024 8:20 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO
x

करोना रुग्णसंख्येत पुन्हा वाढ | भारतात 46, 164 नव्या कोरोना रुग्णांची भर, 607 रुग्णांचा मृत्यू

Corona Pandemic

नवी दिल्ली, २६ ऑगस्ट | भारतात गेल्या 24 तासात 46, 164 नवीन कोरोना रुग्ण आढळले. 34,159 रुग्ण बरे झाले. 607 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे भारतातील एकूण रुग्णसंख्या 3,25,58,530 इतकी झाली आहे. आतापर्यंत एकूण 3,17,88,440 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या 3,33,725 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर आतापर्यंत 436365 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान, आतापर्यंत एकूण 60,38,46,475 (80,40,407) जणांचे भारतात लसीकरण झाले आहे.

करोना रुग्णसंख्येत पुन्हा वाढ, भारतात 46, 164 नव्या कोरोना रुग्णांची भर, 607 रुग्णांचा मृत्यू – Hike in corona Cases increases panic before third wave :

देशातील रिकव्हरी रेट ९७.६३ टक्क्यांवर आहे. विकली पॉझिटीव्हीटी रेट २.२ टक्क्यांवर असून डेली पॉझिटीव्हीटी रेट २.९८ टक्क्यांवर आहे. हा रेट गेल्या ३१ दिवसांपासून तीन टक्क्यापेक्षा खाली आहे. एकट्या केरळ राज्यात गेल्या २४ तासांत ३१ हजार ४४५ रुग्ण आढळले असून २१५ जणांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, गेल्या २४ तासांत ८० लाख ४० हजार ४०७ जणांना लस देण्यात आली आहे. लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत देशातील ६० कोटी ३८ लाख ४६ हजार ४७५ जणांचं लसीकरण करण्यात आलंय.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Hike in corona Cases increases panic before third wave.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x