शिवसेनेचा जन आशीर्वाद यात्रेला विरोध नाही | पण उद्धव ठाकरेंवर विनाकारण टीका केल्यास विरोध करणार - आ. वैभव नाईक
कुडाळ, २७ ऑगस्ट | सकाळी नियोजित वेळेत मंत्री नारायण राणे यांचे विमानतळावर आगमन झाले. अकरा वाजता मारुती मंदिर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर त्यांनी पुष्पवृष्टी केली आणि तेथून जनआशीर्वाद यात्रा सुरू झाली. त्यानंतर माजी खासदार लोकनेते स्व. शामराव पेजे तसेच महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावर पुष्पवृष्टी करुन ते गोळप (ता. रत्नागिरी) येथे आंबा व काजू उत्पादकांच्या बैठकीसाठी रवाना झाले.
शिवसेनेचा जन आशीर्वाद यात्रेला विरोध नाही | पण उद्धव ठाकरेंवर विनाकारण टीका केल्यास विरोध करणार – Shivsena MLA Vaibhav Naik warn union minister Narayan Rane before Jan Ashirwad Yatra in Konkan :
केंद्रीय मंत्री नारायण राणे रत्नागिरीत दाखल. लवकरच सुरू होईल जनआशीर्वाद यात्रा. pic.twitter.com/whidDaATAS
— महाराष्ट्रनामा न्यूज (@MahaNewsConnect) August 27, 2021
दरम्यान, शिवसेनेचा जन आशीर्वाद यात्रेला विरोध नाही. पण नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर आरोप किंवा टीका केली तर आम्ही जन आशीर्वाद यात्रेला विरोध करणार, असा इशारा शिवसनेचे आमदार वैभव नाईक यांनी दिला आहे. मुख्यमंत्र्यांचा सूचक इशारा हा कुणाला असतो हे कळणाऱ्याला माहीत असतं, असा सूचक विधानही नाईक यांनी केलं. तर, दुसरीकडे रत्नागिरीतून राणेंची यात्रा सुरू होत असल्याने ते काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
वैभव नाईक यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना हा इशारा दिला आहे. उद्धव ठाकरे शिवसैनिकांच्या पाठिशी ठामपणे उभे आहेत. त्यासाठी हे होर्डिंग लावण्यात आले आहेत. शिवसेनेचा जन आशीर्वाद यात्रेला विरोध नाही पण नारायण राणे यांनी जर उद्धव ठाकरेंवर आरोप किंवा टीका केली तर मात्र आम्ही यात्रेला विरोध करणार, असा इशारा नाईक यांनी दिला आहे.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
News Title: Shivsena MLA Vaibhav Naik warn union minister Narayan Rane before Jan Ashirwad Yatra in Konkan.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Loan EMI Payment | तुम्ही सुद्धा EMI भरायला विसरता, तुमच्या एका चुकीमुळे होईल प्रचंड नुकसान, संपूर्ण डिटेल्स वाचा - Marathi News
- Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- NTPC Share Price | मल्टिबॅगर एनटीपीसी शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPC
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, पुन्हा मोठी कमाई होणार - NSE: TATAMOTORS