25 November 2024 12:36 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | केवळ 150 रुपये वाचवून आपल्या मुलाचं भविष्य सुरक्षित करा, पैसे बचतीतून होईल लाखोंची कमाई Post Office MIS | पोस्टाची भन्नाट योजना; प्रत्येक महिन्याला कमवाल 9,250 रुपये, जाणून घ्या पोस्टाच्या योजनेचे फायदे - Marathi News Business Idea | कमाईचे साधन शोधत आहात; मग या 3 बिझनेस टिप्स खास तुमच्यासाठी, जोमाने होईल 12 महिने कमाई - Marathi News NTPC Share Price | एनटीपीसी शेअरसाठी 'आउटपरफॉर्म' रेटिंग, रॉकेट होणार शेअर, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPC RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट, स्टॉक खरेदी वाढली - NSE: RVNL Horoscope Today | विद्यार्थी वर्गासाठी आजचा दिवस अत्यंत लाभदायी; जीवनात नव्या मार्गांकडे होईल वाटचाल, पहा तुमचे राशिभविष्य Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RELIANCE
x

Parenting | माणसाच्या जीवनात चांगल्या संस्काराचे किती महत्व आहे? - नक्की वाचा

What is importance of Sanskar in Children's

मुंबई, २८ ऑगस्ट | आपल्या इथे १६ संस्काराचे महत्व अत्यंत आहे. पण त्यापैकी काही महत्वाचे आणि सोपे साधे संस्कार आपल्या मुलांना लावणे हे आपल्या हातात आहे. साधे साधे संस्कार असतात जे आपल्या दैनंदिन आयुष्यात वापरणे गरजेचे आहे.

माणसाच्या जीवनात चांगल्या संस्काराचे किती महत्व आहे? – What is importance of Sanskar in Children’s in Marathi :

संस्कार म्हणजे नेमकं काय असत? संस्कार संस्कृतीनेच उत्पन्न होतात. तसेच संस्कृती पण संस्कारांवर निर्भर असते. दोन्ही एकमेकावर आधारित असतात. संस्कार म्हणजे मानवाच्या व मानव समाजाच्या चांगल्या सवयी. असे सद्गुण हे मानवात असले पाहिजे. अशा गुणांचा फक्त व्यक्तिगत लाभ नसतो तर सर्व समाज त्यापासून लाभान्वित होतो. निरोगी समाजजीनाकरिता उत्तम संस्कारित मानव आवश्यक आहे. एक चांगला मानव व आदर्श नागरिक बनविण्याची सुरुवात घराघरातूनच व्हायला हवी. चांगल्या सवयीचं आणि चांगल्या संस्काराचं महत्त्व पटवून द्यायला हवं.

पालकांनी आपल्या पाल्याला लावणारे संस्कार म्हणजे सगळ्या मोठ्या माणसाचा आदर ठेवणे, खोटे बोलू नये , मोठ्याचा आदर्श ठेवावा तसेच उद्धट बोलू नये.जेवल्यानंतर आपले ताट स्वतः उचलून ठेवावे, आपल्या घरी जरी कोणी काम करायला आले तरी त्यांना आदर देऊन त्यांच्याशी नीट वागावे. आपल्या आणि शेजारच्या आजी आजोबा यांचा सन्मान करावा, त्यांना वर्तमानपत्र वाचून दाखवावे. गरज पडेल तेव्हा गरजूंना मदत करावी. गरिबांशी सुद्धा आदराने वागावे. आपला अभ्यास नियमित आणि वेळेवर पूर्ण करावा. अशा सर्व गोष्टीचा विचार करावा.

Why Sanskar are important in our life :

प्रकृती पण आपल्या नियमाने चालते. दिवस-रात्र, महीने ऋतू सर्वे काही नियमाने चालत आहे. जगातील सर्व व्यवहार एका नियमबद्ध चाकोरीत चालतात. पाऊस नियमाने पडतो. पिके पण आपल्या ठराविक वेळेवर येतात. हिवाळा आणि उन्हाळा पण निसर्गनियमांप्रमाणे येतात व जातात. यामुळेच जगातील सर्व व्यवहार व्यवस्थित रीतीने पार पडतात. हे सर्व जगाच्या कल्याणाकरिताच होच असते.

म्हणून मानवसमाजाने पण आपले जीवन सुखी होण्याकरिता चांगले संस्कार बाणवायला हवे. या सर्व गोष्टींची सुरुवात घरातूनच व्हायला हवी. मुलांना लहानपणां पासूनच चांगल्या सवयी लावायला हव्या. एक चांगला मानव व आदर्श नागरिक बनविण्याची सुरुवात घराघरातूनच व्हायला हवी. चांगल्या सवयीचं आणि चांगल्या संस्काराचं महत्त्व पटवून द्यायला हवं. त्याचे फायदे व तोटे ही समजून द्यायला हवे.

अशा सध्या वाटणाऱ्या आणि सोप्या रीतीने आपल्या पाल्याला देऊ शकणाऱ्या संस्काराचा विचार प्रत्येक पालकाने करावा. अर्थात,प्रत्येक जण आपल्या परीने चांगले संकर देतच असतो पण त्याच संस्काराची निगा राखणे हे देखील आपल्या हातात आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

Article Title: What is importance of Sanskar in Children’s in Marathi.

हॅशटॅग्स

#Parenting(11)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x