22 November 2024 4:44 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

तुमचे मन हळवे असेल तर ते कठोर करण्यासाठी काय करावे? - नक्की वाचा

Steps to Controlling Your Emotions

मुंबई, ०१ ऑगस्ट | कठोर नव्हे, खंबीर करावे. थोडे कठीण आहे. पण होईल. शरीर दुबळे असेल तर काय करतात ? व्यायाम. मन दुबळे असेल तर ? मनाचा व्यायाम. कसा ? हळवे मन आपल्याला कसे लाभते ? जन्मजात अंनुवंशाने प्राप्त होते. तसेच लहानाचे मोठे होताना आपोआप घडलेल्या, घडविल्या गेलेल्या संस्कारांमुळे ते मिळते. संस्कार पुसणे सोपे नाही, पण होऊ शकते.

तुमचे मन हळवे असेल तर ते कठोर करण्यासाठी काय करावे? – Steps to Controlling Your Emotions :

प्रथम ठाम निश्चय करावा. ज्या प्रसंगी मन हळवे होते; तसे प्रसंग आल्यावर थोडा विवेक करावा. माझ्या हातपाय गाळण्याने परिस्थिति सुधारणार आहे का ? नाही. उलट मी धीर धरल्यामुळेच काही चांगले निष्पन्न होईल; असा विचार करत गेल्यावर आपोआपच जाणवेल की आपण अनेक प्रसंगी विनाकारण चिंता करीत होतो. आपोआप हळवेपणा कमी होईल.

हळवे मन म्हणजे तुम्ही शुद्ध मनाचे आहात. ज्या मनात आपल्या जवळच्या माणसाविषयी प्रेम, काळजी तर आहे मात्र त्याचबरोबर दुसऱ्याला मदत करण्याची प्रेरणा ही आहे. मात्र हा आपला चांगला गुणामुळे आपण दु:खी होतो.. पण म्हणतात ना की सरळ झाड लवकर कापले जाते… त्या प्रमाणेच लोक कधीकधी आपला गैरफायदा घेतात.. त्यामुळे आपण कणखर होणे आवश्यक आहे.

आपण सत्य परिस्थिती जशी असेल तशी स्वीकारली पाहिजे. स्व:ताची ओळख करून घ्यावी आपले चांगले व वाईट गुण कोणते. यामुळे कोणी काही बोलले तरी आपले लक्ष तिकडे जात नाही. सर्वांची कामे करण्याची जबाबदारी घेवू नका. काही ठिकाणी नाही बोलण्यास शिका. स्व:ताची छंद जोपासा.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Steps to Controlling Your Emotions.

हॅशटॅग्स

#Social(11)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x