Spiritual Orator Jaya Kishori Biography | प्रसिद्ध प्रवचनकारांपैकी एक 'जया किशोरी' यांच्याबद्दल माहिती
मुंबई, १२ सप्टेंबर | जया किशोरी भारतातील प्रसिद्ध प्रवचनकारांपैकी एक आहे. जया किशोरी या प्रचवनाबरोबर प्रेरणादायी भाषणासाठीही ओळखल्या जातात. इतकंच नाही, तर त्यांचा आवाजही मधूर असून, त्यांच्या भजनांनी लाखो लोकांना रिझवून टाकलं आहे. जया किशोरी या भगवान श्रीकृष्णाच्या भक्त असून, त्यांनी श्रीकृष्णाला समर्पित असलेली अनेक भक्तिगीतं गायली आहेत. जया किशोरी यांच्या अधिकृत संकेतस्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार त्यांचा जन्म १३ जुलै १९९५ रोजी झाला आहे. त्यांच्या वडिलांचं नाव शिव शंकर शर्मा आहे. तर आईचं नाव सोनिया शर्मा आहे. जया किशोरी यांनी स्वतः ७ वर्षांच्या असतानाच्या आध्यात्माशी जोडून घेतलं होतं.
Spiritual Orator Jaya Kishori Biography, प्रसिद्ध प्रवचनकारांपैकी एक ‘जया किशोरी’ यांच्याबद्दल माहिती – Spiritual Orator Jaya Kishori information in Marathi :
त्यांची ओळख प्रवचनकार म्हणून आहे. त्यामुळे त्यांची प्रवचन ऐकायला लोक नेहमी गर्दी करतात. कुटुंबात धार्मिक वातावरण असल्यानं त्याचा परिणाम जया किशोरी यांच्या मनावर झाला. त्यांच्या आजीकडून त्यांना भगवान श्रीकृष्णाच्या अनेक गोष्टी ऐकायला मिळाल्या. त्याचाही परिणाम त्यांच्या मनावर झाला.
त्यांची अनेक भजनं लोकप्रिय झालेली आहेत आणि त्यांना ऐकणारे कोट्यवधी चाहतेही आहेत. त्यांच्या भजनाचे अल्बमही आलेले आहेत. शिव स्तोत्र’, ‘सुंदरकांड’, ‘मेरे कान्हा की, श्याम थारो खाटू प्यार’, ‘दीवानी मे श्याम की’ अशी जया किशोरी यांच्या अल्बमची नावं आहेत. गुगलवरती त्यांच्या भजनांसोबतच त्यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयीची माहिती मोठ्या प्रमाणात शोधली जाते. त्यांचं वय, वैवाहिक आयुष्य, पती आदीबद्दल माहिती सर्च केली जाते. त्यांच्या वैयक्तिक आयुष्याची माहिती अशी आहे की, त्यांचं अजून लग्न झालेलं नाही. मात्र, माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत त्यांनी असं म्हटलं होतं की, “योग्य वेळी आपण विवाह करू.”
जया किशोरी यांच्या वडिलांनीही त्या लग्न करणार असल्याचा म्हटलेलं आहे. आध्यात्मिक मार्गाच्या सुरूवातीच्या काळात जया किशोरी यांना गुरू गोविंदराम मिश्र यांनी शिक्षण दिलं. गुरु गोविंदराम मिश्र यांनीच त्यांना किशोरी ही पदवी दिली होती, असं सांगितलं जातं. जया किशोरी या आपल्या प्रचवनातून येणारा निधी उदयपूर येथील नारायण सेवा ट्रस्टला दान करतात. प्रचवनामधून येणाऱ्या पैशातून दिव्यांग व्यक्तींना मदत केली जाते. या ट्रस्टकडून गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा आणि जेवणाचीही काळजी घेतली जाते. जया किशोरी यांचं यूट्यूबर अधिकृत चॅनल असून, त्याला लाखो लोकांनी सबस्क्राईब केलेलं आहे आणि फेसबुकवरही त्यांच्या पेजवर लाखो लोक जोडलेले आहेत.
Jaya Kishori is an Indian musician and spiritual orator who is famous for her motivational talks and religious albums. She is popularly known as ‘Kishori Ji’ and ‘Meera of Modern Era.’
Jaya Kishori Biography & Wiki :
Jaya Kishori was born as ‘Jaya Sharma’ on Thursday, 13 July 1995 (age 24 years; as in 2019) in Kolkata. Her zodiac sign is Cancer.
She did her schooling from Shri Shikshayatan College and Mahadevi Birla World Academy in Kolkata. She has done B.Com via open schooling. She was preached under the tutelage of Swami Ramsukhdas and Pandit Vinod Kumar Ji Sahal. She was initially preached by Pt. Govindram Mishra.
Physical Appearance:
Eye Colour: Black
Hair Colour: Black
Family, Caste & Biography:
Jaya Kishori belongs to a Gaur Brahmin Family. Her father’s name is Shiv Shankar Sharma. Her mother’s name is Sonia Sharma. She has a sister named Chetna Sharma.
Career:
When Jaya was just 7 years old, she sang in the Satsang held during the Basant Mahotsav at her locality in Kolkata. When Jaya Kishori was 10 years old, she sang “Sundara Kanda” alone, which was liked by the public and it drew their attention towards Jaya. She has given her voice to more than 20 albums. Some of her albums are ‘Shiv Stotra,’ ‘Sunderkand,’ ‘Mere Kanha Ki,’ ‘Shyam Tharo Khatu Pyaro,’ ‘Diwani Mein Shyam Ki,’ and ‘Hits of Jayakishori.’
She is known for her 7-day long ‘Katha Shrimadbhagwat’ and 3-day long ‘Katha Nani Bai Ro Mayro,’ which are spiritual discourses. She has conducted more than 350 of such discourses. Her grandparents were instrumental in her spiritual growth. They used to tell her many stories of Lord Krishna and taught her several Bhajans.
She grew up in a devotional and spiritual environment and at a very young age, she had memorised many Bhajans and Bhagvat Geeta. She has received several accolades for her work including ‘Aadarsh Yuva Adhyatmik Guru Puroskar’ by Bhartiya Chhatra Sansad, presented to her by the RSS Chief Dr Mohan Bhagwat.
One of her programmes holds the Guinness World Record. Sanjay Shukla and Anjali Shukla, who hosted the mass invitation of Kishori’s Srimad Bhagwat Katha, presented 1,11,000 sarees to women by going door-to-door, which made the world record.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
Biography: Spiritual Orator Jaya Kishori information in Marathi.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Loan EMI Payment | तुम्ही सुद्धा EMI भरायला विसरता, तुमच्या एका चुकीमुळे होईल प्रचंड नुकसान, संपूर्ण डिटेल्स वाचा - Marathi News
- Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- NTPC Share Price | मल्टिबॅगर एनटीपीसी शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPC
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY