21 November 2024 7:23 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE ICICI Mutual Fund | ICICI चा धमाकेदार फंड पाहिलात का, 5 लाखांचे झाले 3.5 करोड, इथे वाढवा पैशाने पैसा - Marathi News
x

Parenting | तुम्ही कमी वयात आई बनणार आहात का? | वाचा या टिप्स

Parenting advice for young mother

मुंबई, १७ सप्टेंबर | मानसिक आणि आर्थिक दृष्ट्या स्थिर झालेले दाम्पत्य फॅमिली प्लानिंग करतात. मात्र, कधी कधी काही दाम्पत्य कमी वयातच आई- बाबा बनतात. वय कमी असल्यामुळे त्यांच्याकडे बाळाचं संगोपण करण्याचा अनुभव नसतो. परिणामी त्यांच्याकडून अनेक चुका होत असतात. तुम्ही देखील त्यापैकी एक असाल तर तुमच्यासाठी ही माहिती महत्त्वाची आहे.

तुम्ही कमी वयात आई बनणार आहात का?, वाचा या टिप्स – Effective Parenting advice for young mother :

प्लानिंग गरजेचं. – Planning Must :
तुम्ही जॉब करून घर सांभाळत असाल तर प्लानिंग गरजेचं आहे. मुलांच संगोपण साधी गोष्ट नाही. त्यासाठी अनुभवाची गरज असते. त्यात घरात वडिलधारी मंडळी नसेल तर अधिक कठीण होऊन जातं. त्यामुळे अतिरिक्त तणाव निर्माण होतो. पुढील दिवसाचं रात्रीच प्लानिंग करून ठेवा. बाळाची झोपण्याच्या वेळेआधीच घरातील सर्व कामं उरकून घ्या.

छोट्या-छोट्या गोष्टींनी घाबरून जाऊ नका – No tension :
काही दाम्पत्य कमी वयात आई-बाबा होण्याचा आनंद अनुभवतात. परंतु काही जण कमी दिलसातच वैतागतात. बाळ वारंवार रडत असल्यानं कामावर फोकस करता येत नाही. तर दुसरीकडे काही महिला कामात इतक्या व्यस्त असतात की, त्यांना बाळाचं संगोपण करताना अनेक अडचणी येतात. मात्र, या छोट्या-छोट्या गोष्टींनी गोंधळून जाऊ नका. आपल्या कामातून बाळासाठी थोडा वेळ काढा. बाळाला हळू हळू सवय झाल्यानंतर तुमची समस्या सुटेल.

Tips for Young Mothers and First Time Parents :

प्रत्येकाचा सल्ला मनावर घेऊ नका :
तुम्ही पहिल्यांदा आई बनल्या असाल तर तुम्हाला सल्ला देणाऱ्या अनेक महिला भेटतील. परंतु, प्रत्येकीचा सल्ला मनावर घेऊ नका. कोणतीही गोष्ट करताना आधी जोडीदारसोबत चर्चा करा.

स्वत:ची काळजी घ्या :
बाळ आणि घर सांभाळताना आपलं स्वत: कडे दुर्लक्ष होत असतं. त्यामुळे आपण आजारी पडलात तर सर्व कामे ठप्प होऊन जातात. त्यामुळे आरोग्यासाठी थोडा वेळ काढावा. काळजी घ्यावी.

या पॅरेंटिंग टिप्स तुम्ही फॉलो करू शकतात. त्यामुळे तुम्ही बाळाचं व्यवस्थित संगोपण देखील करू शकतात.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल.

News Title: Parenting advice for young mother In Marathi.

हॅशटॅग्स

#Parenting(11)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x