22 November 2024 2:17 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

हिंदू धर्माला धोका असल्याच्या बातम्या काल्पनिक | केंद्रीय गृहमंत्रालयाचे स्पष्टीकरण

Amit Shah

नवी दिल्ली, २१ सप्टेंबर | हिंदू धर्माला कोणताही धोका नसून हिंदू धर्माला धोका असल्याच्या सर्व गोष्टी काल्पनिक आहेत’ असे स्पष्टीकरण केंद्रीय गृह मंत्रालयाने दिले आहे. नागपूरमधील कार्यकर्ते मोहनीश जबलापुरे यांनी दाखल केलेल्या माहिती अधिकाऱ्याला प्रतिसाद देताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भारतातील हिंदू धर्माला कोणताही धोका नसल्याचे स्पष्ट केले आहे. ३१ ऑगस्ट रोजी जबलपुरे यांनी आरटीआयद्वारे देशातील हिंदू धर्माला धोका असल्याचा पुरावा गृहमंत्रालयाकडे मागितला होता. आणि गृहमंत्रालयाकडे तो पुरावा आहे, असा त्यांनी दावा केला होता.

हिंदू धर्माला धोका असल्याच्या बातम्या काल्पनिक, केंद्रीय गृहमंत्रालयाचे स्पष्टीकरण – Threats to Hinduism is all imaginary clarifies union home ministry on RTI reply :

एका महिन्यानंतर गृह मंत्रालयाचे केंद्रीय सार्वजनिक माहिती अधिकारी वी. एस. राणा यांनी हिंदू धर्माला कथित धमक्या संदर्भात कोणतीही माहिती किंवा पुरावा उपलब्ध नाहीये, असे स्पष्ट केले आहे. कोणत्या धर्माला किती धोका आहे? हे ओळखण्यासाठी गृहमंत्रालय अशा प्रकारच्या गुन्ह्यांचे कोणतेही रेकॉर्ड ठेवत नाही. त्यामुळे केंद्रीय गृह मंत्रालय या बाबतीत पूर्ण माहिती देण्यासाठी सक्षम नाहीये असेही त्यांनी सांगितले आहे.

या उलट मोहनीश जबलापुरे हे व्यक्ती कॉंग्रेस पक्षाचे कार्यकर्ते असून ते सरकारविरोधी जाणूनबुजून बोलताना दिसून येत आहेत असे देखील गृह मंत्रालयाचे म्हणणे आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल.

News Title: Threats to Hinduism is all imaginary clarifies union home ministry on RTI reply.

हॅशटॅग्स

#Amit Shah(265)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x