Medicine If Fever Subsides | ताप गेल्यानंतर औषधे घेणे बंद करावे का ? - नक्की वाचा
मुंबई, २७ सप्टेंबर | ताप आल्यावर आपण विचार न करता आपल्या मनाने गोळ्या घेतो आणि जर ताप १-२ दिवस गेला नाही तर डॉक्टरांकडे जातो. मग डॉक्टर तापाच्या गोळ्यांबरोबर इतर औषधांचे डोस देतात. परंतु, एका डोस मध्ये ताप गेल्यानंतर डॉक्टरांनी दिलेला औषधांचा कोर्स पूर्ण करावा (Medicine Use If Fever Subsides) की नाही, हा प्रश्न प्रत्येकालाच पडतो. पण आपल्यापैकी अनेकजण तापाची औषधे पूर्णपणे घेत नाही. पण हे असे करणे योग्य आहे का? (हे ही वाचा – Benefits of Fever | ताप येण्याचे शरीरासाठी असे ‘४’ प्रकारचे फायदे)
Can I stop taking fever medicine if I do not have fever :
ताप येणे हे एक प्रकारचे इन्फेकशन आहे. म्हणून तो कमी करण्यासाठी औषधे घेणे गरजेचे आहे. जर तुम्ही योग्य वेळी, योग्य औषधाचा डोस योग्य प्रमाणात घेतला तर ताप नियंत्रणात येतो. परंतु, काही वेळा ताप उतरल्यानंतरही डॉक्टर औषधांचा कोर्स पूर्ण करण्याचा सल्ला देतात. कारण लक्षणे दिसत नाहीत म्हणजे आजार नाही, असे नसते. ताप हे लक्षण असले तरी त्यावर वेळीच उपचार होणे आवश्यक आहे. म्हणून इन्फेकशन पूर्णपणे बरे होण्यासाठी औषधांचा कोर्स पूर्ण करणे गरजेचे आहे.
साधारणपणे ताप नसला तरी तापाची औषधे ५-७ दिवस घेण्याचा सल्ला दिला जातो आणि डॉक्टरांचा सल्ला पाळणे महत्त्वाचे आहे. जर ताप उतरल्यानंतर तुम्ही औषधं घेतली नाही (Medicine Use If Fever Subsides) तर बॅक्टरीयांचा प्रादुर्भाव (प्रतिकार) वाढण्याची शक्यता असते. अशावेळी जर पुन्हा तुम्हाला ताप आला तर त्याची गंभीरता वाढते. त्याचा त्रास अधिक होतो. आणि मग शरीराला इन्फेकशनशी सामना करण्यासाठी ७ ते १०-१५ दिवस अथवा ३ आठवडे वा १ महीना देखील लागू शकतात. म्हणून ताप आल्यावर डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे औषधांचा कोर्स पूर्ण करा. ही औषधे कधी आणि किती वेळा घ्यायची यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या. साधारणपणे तापाची औषधे जेवणानंतर किंवा काही खाल्यानंतर दिवसातून तीनदा घ्यायची असतात. जर तुम्हाला पूर्णपणे बरे वाटत असेल आणि तुम्ही औषध घेणे बंद करण्याचा विचार करत असाल तर त्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या. कारण स्वतःच्या मनाने औषधे घेणे, बंद करणे हे आरोग्यासाठी चांगले नाही.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.
News Title: Is it necessary to take medicine if the fever subsides.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार