18 April 2025 1:30 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Rattan Power Share Price | 10 रुपयाचा पेनी स्टॉक देईल मोठा परतावा, यापूर्वी दिला 627% परतावा - NSE: RTNPOWER BHEL Share Price | अशी संधी सोडू नका, मल्टिबॅगर शेअर पुन्हा मालामाल करणार, टार्गेट जाणून घ्या - NSE: BHEL IRB Share Price | संधी सोडू नका, आयआरबी इन्फ्रा शेअर देणार एवढा परतावा, यापूर्वी 502% रिटर्न दिला - NSE: IRB Smart Investment | पैसे बचत करून वाढणार नाहीत, तर अशाप्रकारे स्मार्ट बचत करून वाढवा, मिळेल 1 कोटी रुपये परतावा Gratuity Money Alert | तुमचा पगार किती आहे? तुमच्या शेवटच्या पगारानुसार कंपनी एवढी ग्रॅच्युटी रक्कम देणार, अपडेट जाणून घ्या EPFO Money Alert | खाजगी कंपनी पगारदारांसाठी अपडेट, EPFO खात्यातून 5 लाखांपर्यंतची रक्कम ऑटो सेटलमेंट काढता येणार Horoscope Today | 18 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या
x

Gold Price | सोन्याचे दर पुन्हा वाढले | जाणून घ्या नवे दर

Gold Price

मुंबई, ०१ ऑक्टोबर | सोन्याचे दर दिल्लीत प्रति तोळा 555 रुपयांनी वाढले आहेत. हे दर कमी वाढल्याने सोन्याचा दर (Gold Price) प्रति तोळा 45,472 रुपये झाले आहेत. मागील सत्रात सोन्याचा दर प्रति तोळा 44,917 रुपये होता. सोन्यापाठोपाठ चांदीचे दर वाढले आहेत. चांदीचे दर प्रति किलो 975 रुपयांनी वाढून 58,400 रुपये आहेत. मागील सत्रात चांदीचा दर प्रति किलो 57,425 रुपये होता.

Gold price have risen by Rs 555 in Delhi. As a result, the gold price has risen to Rs 45,472 per tonne. In the previous session, gold was trading at Rs 44,917 per tonne :

शुक्रवारी बाजार खुला होताना रुपयाचे मूल्य डॉलरच्या तुलनेत 12 पैशांनी घसरून 74.35 रुपयांवर पोहोचले होते. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर अंशत: घसरून 1,752 डॉलर आहेत. तर चांदीचे दर स्थिर राहून प्रति औंस 22.16 डॉलर आहेत. डॉलरचे मूल्य बळकट झाल्याने सोन्याच्या किमती वाढल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटी) तपान पटेल यांनी सांगितले.

30 ऑक्टोबरला गुरुपुष्यामृत योग होता. हा मुहूर्त सोने खरेदीसाठी शुभ मानला जातो. पण, सुवर्णनगरी म्हणून ओळख असलेल्या जळगावच्या सराफ बाजारात मात्र मंदीचे सावट होते. कोरोना व ओला दुष्काळ अशा कारणांमुळे ग्राहकांनी सोने खरेदीत आपला हात आखडता घेतल्या दिसून आले. एरवी गुरुपुष्यामृत योग साधून सोने खरेदीसाठी जळगावच्या सराफ बाजारात ग्राहकांची मोठी गर्दी असायची. पण, गुरुवारी अगदी उलट चित्र आहे. बोटावर मोजता येतील इतकेच ग्राहक सोने खरेदीला दिसले होते. त्यामुळे सराफ व्यवसायिकांच्या पदरी निराशा आली आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Gold Price increases again check new price.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#GoldPrice(37)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या