22 November 2024 1:30 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Lakhimpur Kheri Incident | अन्नदात्याला चिरडणाऱ्याला अटक केव्हा? | प्रियांका गांधी-वाड्रा यांचा पंतप्रधानांना प्रश्न

Lakhimpur Kheri Incident

नवी दिल्ली, ०५ ऑक्टोबर | काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी आज म्हणजेच मंगळवारी सकाळी सोशल मीडियावर एक पोस्ट करून पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक प्रश्न विचारला आहे. पोस्टमध्ये शेतकऱ्यांना जीपने चिरडल्याचा कथित व्हिडिओ देखील आहे. प्रियांका म्हणाल्या, ‘तुमच्या सरकारने मला कोणत्याही आदेशाशिवाय आणि एफआयआरशिवाय गेल्या 28 तासांपासून कोठडीत ठेवले आहे. अन्नदात्याला चिरडणाऱ्या व्यक्तीला (Lakhimpur Kheri Incident) अद्याप अटक का करण्यात आलेली नाही?

Lakhimpur Kheri Incident. Your government has kept me in custody for the last 28 hours without any order or FIR. Why the person who crushed the food provider has not been arrested yet? asked Priyanka Gandhi to PM Modi :

प्रियंका गांधी रविवारी रात्री लखनऊ पोहोचल्या होत्या. लखीमपूर हिंसाचारात मारल्या गेलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी रात्री त्या बाहेर पडल्या. पोलिसांनी त्यांना सोमवारी पहाटे साडेपाच वाजता सीतापूरच्या हरगाव येथे थांबवून ताब्यात घेतले. त्यांना पीएसीच्या गेस्ट हाऊसमध्ये ठेवण्यात आले आहे.

प्रियंका यांना ताब्यात घेतल्यापासून कार्यकर्ते गेस्ट हाऊसच्या बाहेर जमले आहेत. सोमवारी संध्याकाळी मेणबत्त्या पेटवून प्रदर्शन झाले. आज सकाळपासून ते त्यांच्या सुटकेची मागणी करत सरकारविरोधात घोषणा देत आहेत. पोलिस त्यांना समजावण्याचा प्रयत्न करत आहेत.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Lakhimpur Kheri Incident Priyanka Gandhi wrote a letter to PM Narendra Modi.

हॅशटॅग्स

#PriyankaGandhi(17)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x