Pizza Recipe in Marathi | पिझ्झा रेसिपी इन मराठी | पाककृती VIDEO पहा
मुंबई, ०६ ऑक्टोबर | घरच्याघरी बनवण्यासाठी अनेक स्वादिष्ठ रेसिपी आहेत. त्यात काही रेसिपी आपण केवळ हॉटेलमध्येच अनुभवतो. पण त्यातील अनेक पदार्थ घरी बनवणं देखील शक्य असतं आणि ते देखील हॉटेल पेक्षाही अधिक चवदार. चला तर आज पाहूया पिझ्झा बनवण्यासाठी (Pizza Recipe in Marathi) खास रेसिपी…
Pizza Recipe in Marathi. There are many delicious recipes to make at home. Some of the recipes we experience only in hotels. But it is also possible to make many of these dishes at home and they are also more tasty than hotels. Let’s see today a special recipe for making pizza :
साहित्य (Ingredients):
* कणिक – For Dough
* १ कप मैदा (1 cup Maida)
* २ चमचे दही (2 tsp Curd)
* २ चमचे तेल (2 tsp Oil)
* १/४ चमचा सोडा (1/4 tsp Soda)
* मीठ चवीनुसार (Salt to taste)
पिझ्झा – For Pizza
* २०० ग्राम चीज (200 gm Cheese)
* ढोबळी मिरची (Green Capsicum)
* मक्याचे दाणे (Sweet Corn)
* चीली फ्लेक्स (Chilly flakes)
* ओरीगॅनो (Oregano)
* पिज्जा सॉस (Pizza sauce)
* साजुक तूप (Ghee)
पाककृती (Procedure)
१. पिज्जा ची कणिक मळून घेण्यासाठी एका मोठ्या भांड्यात एक कप मैदा घ्यायचा आहे
२. त्यात दोन चमचे दही, दोन चमचे तेल, पाव चमचा सोडा, चवीनुसार मीठ घालावे
३. आता सर्व सामग्री हाताने नीट मिक्स करून घ्यावी आणि त्यानंतर त्यात थोडे थोडे पाणी घालून त्याची कणिक मळून घ्यावी
४. मग ती कणिक आर्धा तास भिजण्यासाठी झाकून ठेवावे
५. कणिक भिजल्यावर व्यवस्थित मळून घ्यावी नंतर पिज्जा बेस बनविण्यासाठी त्या कणकेचा एक गोळा तोडून घ्यावा आणि त्याची एक जाड पोळी लाटावी
६. पोळी वर चमचा ने होल पाडावे मग त्यावर पिज्जा सॉस लावून घ्यावा त्यावर चीज किसून घ्यावे त्यानंतर त्यावर ढोबळी मिर्ची कापून ती घालावी, मक्याचे दाणे घालून नंतर चीली फ्लेक्स आणि ओरीगॅनो घालावे वरून पुन्हा चीज किसून घालावे.
७. पिज्जा भाजण्यासाठी कढईत साजूक तूप घालावे मग त्यावर पिज्जा बेस ठेवावा, पाच मिनिटे कमी गॅसवर झाकण ठेवून भाजुन घ्यावा
८. पिज्जा खाण्यासाठी तयार
संपूर्ण कृतीचा व्हिडिओ पहा:
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.
Recipe Title: Pizza recipe in Marathi.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Loan EMI Payment | तुम्ही सुद्धा EMI भरायला विसरता, तुमच्या एका चुकीमुळे होईल प्रचंड नुकसान, संपूर्ण डिटेल्स वाचा - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- NTPC Share Price | मल्टिबॅगर एनटीपीसी शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPC
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार